Dictionaries | References

गुगूळ

See also:  गुगुळ , गुग्गुळ , गुग्गूल


 m  A fragrant gum-bdellium.
१ एक कांटेरी झाड . याच्या चिकाचा धूप करितात . हा सुगंधी असतो . हें झाड औषधी आहे . २ गुगुळाचा चीक ; धूप . जैं घे फुलागंधाचा गुगुळु । - ज्ञा १७ . २९८ . [ सं . गुग्गुलु ; हिं . गुगल ; गु . गुगुल ; ते . गुग्गिल ; सिं . गुगुरु ] म्ह० घे गुग्गळ दे प्रसाद = थोडें देऊन फार मिळावें अशी अपेक्षा धरणें . गुगळ काढणें - क्रि . ( माण . ) १ भदें काढणें . २ लग्नांत फुटक्या मडक्यांत विस्तव घालून नवर्‍या मुलाच्या व त्याच्या आईच्या डोक्यावर देऊन त्यानीं नाचत देवास जाणें . [ गुग्गुळ + काढणें ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP