Dictionaries | References

गुण करणें

अ.क्रि.  कुशलता दाखविणें ; शहाणपण दाखविणें . ' मालती हल्लीं फारच गुण करितो झालो . तिला की नाही लहान बांगड्या करुन आणावयास पाहिजेत .' - विविधवृत्त १६ . ७ . १९३६ .
शहाणपण दर्शविणें
लहान मुलाने फार कौतुकास्‍पद गोष्‍टी करणें. ‘मारुती हल्‍ली फारच गुण करती झाली. तिला की नाही लहान बांगड्या करून आणावयास पाहिजेत.’ -विविधवृत्त १६-८-३६, पान १५.

Related Words

गुण करणें   उभा करणें   फरक-फरक करणें   हातापायांची गठडी करणें-बांधणें   वळतें करणें   घटकेचा गुण   वखवख-वखवख करणें   स्वतः-स्वतःची स्वतः पूजा करणें   आर्ये करणें   मखलाशी-मखलाशी करणें   चांदी करणें   निकर करणें   सार-सार करणें   पदरमोड करणें   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   गुण काढणें   अवगणना - अवगणना करणें   खाऊन खाऊन गोबर करणें   घरीं करणें   नवा जुना करणें   पैंबदी करणें   बोट-बोट करणें-दाखविणें   सात पांच करणें   सासर-सासर माहेर करणें   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   ध्वनी करणें-लावणें   बरबाद-बरबाद करणें   बाजार करणें   शिक्का-शिक्का मोर्तब करणें   हुरुरु-हुरुरु करणें   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   उपजत गुण   घटकेचा गुण   दैव-उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   धारजिण गुण   पाटलाची सून, वडारणीचे गुण   वेळेचा गुण   षड् गुण   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.