Dictionaries | References

गुण गेला पण वाण राहिला

गुणाचे अनुकरण न होतां चालीचे मात्र झाले. वाण पहा. ‘‘हल्‍लीची काशी मूळचे आनंदवन असल्‍यामुळे वनवासी लोकांच्या आचारातील थोडा भाग अजूनहि तेथे दृष्‍टीस पडतो. ‘गुण गेला पण वाण राहिला.’ उदाहरणार्थ-मंगलप्रसंगी देखील उघडेबोडके फिरणें, भस्‍म हा अलंकार समजून ते नेहमी लावणें, लग्‍नकार्यात देखील मातीच्या भांड्याने पाणी पिणें.’’-वझे, काशीचा संपूर्ण इतिहास ८. ढवळ्या शेजारी० पहा.

Related Words

गुण गेला पण वाण राहिला   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   घटकेचा गुण   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला   गुण काढणें   गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार   जे गुण बापाचे, ते गुण पोराचे   पाद गेला, बोचा आवळला   माणसाचा येवा बरा पण जावा खोटा   शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   सोन्याचा गुण सवागीला   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   गुलाबाला वास, पण कांटे शरीरास   चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला   ती गुण   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   मन पादशाही पण दैव गांडू   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या   हत्ती गेला आणि शेंपूट अडकलें   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   गुण घेणें-देणें   माझें म्हणतां भागला, आणि निवांत राहिला   आजा मेला नातू झाला, खुंटास खुंट उभा राहिला   केली रिकामी चौकशी, आपण राहिला उपवाशी   गुलाबाचे फूल गेले व कांटा राहिला   दगड बारा वर्षें पाण्यांत राहिला तरी कोरडाच (निघाला)   नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय   बेल गेला, भंडार गेला, कोटिंबा हातीं राहिला   सापाबरोबर बांधला बेडूक आणि एक नाहीं राहिला हाडूक   अजेचीर-वाण   आजेचीर-वाण   आजा मेला नातू झाला, खुंटास खुंट उभा राहिला   उपकार केला आणि वार्‍यानें गेला   उपकार केला, वायां गेला   उपजत गुण   केली रिकामी चौकशी, आपण राहिला उपवाशी   काडीआड गेला, तो पर्वताआड गेला   गेला   गुलाबाचे फूल गेले व कांटा राहिला   गळ्यांत नसावी सरी, पण घरांत असावी मोरी   गोतांची खाण, दोस्‍तांची वाण   घटकेचा गुण   चाव केला, डोळा गेला   जो आईला आंचवला, त्‍याचा जन्म फुकट गेला   तीन चांगले पण   दगड बारा वर्षें पाण्यांत राहिला तरी कोरडाच (निघाला)   दैव-उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   धारजिण गुण   नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय   पाटलाची सून, वडारणीचे गुण   बेल गेला, भंडार गेला, कोटिंबा हातीं राहिला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात-ओठ गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   माझें म्हणतां भागला, आणि निवांत राहिला   रडरड रडला आणि शेवटीं झोंपी गेला   राईचा भाव रात्रीं गेला   वेळेचा गुण   वाण-सुन्या घरीं वाण देणें   वारा आला पाऊस गेला   षड् गुण   सतीचें वाण   सुन्या घरीं वाण देणें   साटा-साटा झाला, पण काटा नाहीं गेला   सापाबरोबर बांधला बेडूक आणि एक नाहीं राहिला हाडूक   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   हिंग गेला आणि वास राहिला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.