Dictionaries | References

गुळापुरणाच्या करणें

गुळापुरणाच्या याच्या पुढे पोळ्या शब्‍दाचा अध्याहार समजावा. गुळाच्या पुरणाच्या पोळ्या करणें म्‍हणजे मनोराज्‍यात गोड गोड सुखस्‍वप्नांची रेलचेल करणें असा अर्थ. ‘त्‍याने पाहिजे तशा गुळपुराणाच्या आपल्‍या जागी केल्‍या, पण अखेर दहा रुपयांच्या नोकरीवर राहण्याचे कबूल करावे लागले.’

Related Words

उभा करणें   फरक-फरक करणें   हातापायांची गठडी करणें-बांधणें   अंतर करणें   वळतें करणें   आर्ये करणें   वखवख-वखवख करणें   स्वतः-स्वतःची स्वतः पूजा करणें   सार-सार करणें   मखलाशी-मखलाशी करणें   चांदी करणें   निकर करणें   भाष्य-भाष्य करणें   पदरमोड करणें   अवगणना - अवगणना करणें   पैंबदी करणें   नवा जुना करणें   खाऊन खाऊन गोबर करणें   घरीं करणें   सासर-सासर माहेर करणें   घासाघासी करणें   बोट-बोट करणें-दाखविणें   सात पांच करणें   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   ध्वनी करणें-लावणें   बाजार करणें   बरबाद-बरबाद करणें   शिक्का-शिक्का मोर्तब करणें   हुरुरु-हुरुरु करणें   फलटणी पारायण करणें   कमरबस्‍ती करणें   देखली बुधी करणें   तृणाची शेज करणें   घराचे घरकुल करणें   मांडीचे उसे करणें   मूठ दाबणें-चेपणें-गार करणें-भरणें   (वर) पुष्पांजलि करणें-देणें   बडे लोकांचें मागणें, गरिबांस संकुचित करणें   लवणभंजन करणें   आपलें नाक कापून दुसर्‍यास अपशकून-अवलक्षण करणें   गट करणें   आंबट चेहरा करणें   कूर्मावलोकन करणें   स्वारी-स्वारी करणें   हालवून खुंटा बळकट करणें   निंबलोण करणें   ठयां करणें   दोन जिवांचा निवाडा करणें   मोकळा-मोकळा कंठ करणें-करुन रडणें   खितखित करणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP