Dictionaries | References

गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति


ज्‍या मनुष्‍याला आपले विचार गुप्त ठेवतां येत नाहीत आपली मर्मस्‍थाने गुप्त राखतां येत नाहीत, त्‍याला राज्‍यकारभार कधीहि चालवितां यावयाचा नाही.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   औट घटी (डी) चें राज्‍य   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   आज मला, तर उद्या तुला   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   मनांत असेल तर मार्ग दिसेल   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   आउट घटकांचें राज्य   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   गुह्य   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP