Dictionaries | References

गेलें घाटीं, झाली माती

कोकणात दगड ठिसूळ असतात पण ते दगड ज्‍या स्‍थितीत असतात तसले दगड घाटावर दिसत नाहीत. येथे मुरमट दगड असतात. त्‍यांची लवकरच माती होते. आपला प्रांत सोडून दुसर्‍या प्रांती गेल्‍यास तेथे आपल्‍या प्रांतांत महत्त्व असते तेहि जाते व दुसर्‍या प्रांतात अगदी कवडीमोल होण्याची पाळी येते.

Related Words

माती   मरत-मरती रात्र झाली   हैव-हैवहि गेलें नि दैवहि गेलें   दंडाला माती लावणें   (वर) माती ओढणें   नात तशी पोती, खाण तशी माती   भायलें सुतक भायर गेलें   तीन वाटेची माती न मिळणें   पोटीं माती पडणें   फोंडा-फोंडा माती फोंडा पावना   आरशाची खोली, प्रतिबिंबे अनेक झाली   खाण तशी माती, गहूं तशी रोटी   नखाला माती न लागणें   डोळ्यात धूळ-माती घालणें-फेकणें   संसारांत माती कालवणें   कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें   शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें   गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें   गरीबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडे   माकड गेलें लुटी आणि आणल्या दोन मुठी   स्‍मशानांत गेलें तरी कावळ्यांचा उपद्रव   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   अडक्याची केली वाण आणि लोणच्याची झाली घाण   वरा-वर्‍याची माती वर्‍याक   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ   सूनमुख बघून झाली गार, नी पुढें फजितीस नाहीं पार   माळावरची माती कोणीहि उचलावी   करील तोंवर शेती, नाहींतर माती   वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला   सस्ताईची भाजी, बायको झाली राजी   आत,त्या तशी भाची, खाण तशी माती   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली (मागून आली ती गरोदर झाली)   देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्‍हाट (झ्याट)   काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे   हगलें ना (नाहीं) पोट गेलें एकच   गांव गेलें, नांव राहिलें   कानीं आयिल्‍लें, केशीं गेलें   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   हयगय-हयगीनें काम ठेविलें, तें समजा व्यर्थ गेलें   सहज गेलें वाडग्यांतः चार पैसे गाडग्यांत   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   मायेक गेलें, सेवेक चुकलें   जीव द्यावा त्‍यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम   नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP