Dictionaries | References

गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय


शेतीला कसलेला बैल व संसाराला अनुभवी मनुष्‍य लागतो. ही काम अननुभवी तरुणांच्या हातून नीट होत नाहीत. गोर्‍ह्यांकडून शेती व पोरांकडून संसार होत नाही. -केसरी ११-७-३९.

Related Words

जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   आज मला, तर उद्या तुला   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   पाय पडल्यार मुय काय मरचीना   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   आधी दिवाळी मग शिमगा   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   चूल आणि मूल   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   आधी खेळीमेळी, मग गदारोळी   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   घडून आल्‍यावरी, उपाय काय करी   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   मनांत असेल तर मार्ग दिसेल   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   इच्छा काय आणि झाले काय   उद्योगाचे अंतीं, (द्रव्य) भूषण आणि कीर्ति   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   क्षणभंगुर संसार   काष्‍टे संसार   गाढवांस गुळाची चव काय   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   घातीं आलेले शेत   जुन्याला लाथा आणि नव्याच्या चरणीं माथा   जमीन पाहावी कसून, आणि मनुष्‍य पाहावें बसून   जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा   तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   दुधाला साय आणि ताकाला पाणी   दिली गाय, तिची आशा काय   दिवसां भागला आणि रात्रीं निजला   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   बैल गेला झोपा गेला, मग काळजी कशाला   भेटीला आला आणि वेठीला नेला   भाताचें खाणें काय, बायकोचें मारणें काय   मुंडाचें शेत   मुढा-मुढा माकोजी आणि नकटा टिकोजी   मांगाला मावशी काय आणि भिल्लाला भाची काय   लाडका लेक आणि दोघांत एक   वेडीला सासर काय माहेर काय   वाण्या देशील काय अन् प्राण्या खाशील काय   वाणी देईल काय प्राणी खाईल काय   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शेजी नांदे, कांजीं तर लाखे   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   संसार करणें   हयातीचा दम असला तर   हिंव-हिंव भरलें चंद्राला आणि ताप भरला सूर्याला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP