Dictionaries | References

(गोष्‍ट) कडेलोटावर येऊन ठेपणें

पूर्वी अगदी मोठी शिक्षा म्‍हणजे कड्यावरून लोटून देणें. यावरून सीमा होणें
अगदी शिकस्‍त होणें
मर्यादा संपणें
संकटाच्या गर्तेत पडण्यापर्यंत अवस्‍था येणें. ‘ही (जॉनसनची) भ्रमावस्‍था स्‍थाईक होऊन मुळीच आपला बुद्धिभ्रंश होईल की काय याची त्‍यास अतिशयित भीति वाटे पण या कडेलोटावर गोष्‍ट येऊन ठेपली नाही. -नि. ७०२.

Related Words

(गोष्‍ट) कडेलोटावर येऊन ठेपणें   गोष्ट   गोष्ट बगलेंतून काढणें   जिवा(वी)ची गोष्‍ट   एक पायरी चुकणें, खालीं येऊन पडणें   बाणी-बाणीवर येऊन ठेपणें   जिवावरचा लाग-पाळी-गोष्‍ट-प्रसंग-खेळ-काम   बगलेंतील गोष्ट   मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला   गोष्‍ट फोडणें   येऊन जाऊन   उसनी गोष्ट सांगणें   ठेपणें   अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला !   लाखांतली गोष्ट   आपले मनांतील गोष्ट, करूं नको सर्वां प्रगट   कानाची गोष्‍ट जीभ फोडते   पोटीं येऊन छळीन, पाठीं येऊन छळीन   लाख रुपायांची गोष्ट   सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   सूर्यप्रकाशाखालीं नवी अशी कोणतीच गोष्ट घडून येत नाहीं   गादीवर गोष्‍ट सांगणें   कर्जासारखी दुसरी वाईट गोष्‍ट नाहीं   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी   चढती गोष्‍ट सांगणें   जन्मांतर कथा-गोष्‍ट-हकीकत   एका करोडीची (लाखाची) गोष्ट   अणीबाणीस येऊन नासणें   सांधींतली गोष्ट   वेडे मेजवान्या करिती, शहाणे येऊन स्वस्थ बसून खाती   ज्याचें पाप त्याचे पुढें येऊन नाचणें   वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें   कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां   राग नाकावर येऊन बसणें   कांट्याचा नायटा आणि क्षुल्‍लक गोष्‍ट विकोपाला   अवघी गोष्ट ऐकल्यावरी, मनुष्याची परीक्षा करी   सिद्धवत् गृहीत गोष्ट   कोणतीहि गोष्‍ट दैवानें घ्‍यावी   लळणें-लळती गोष्ट   घडून येणारी गोष्‍ट, छोयेने दिसती स्‍पष्‍ट   शुद्ध-शुद्ध गोष्ट लोकविरुद्ध झालीम ती आचरुं नये कदा काळीं   चोराची गोष्‍ट, मूर्खा लागे मिष्‍ट   दंतकथा-गोष्ट   रडकी गोष्ट   मांग आणि भलतीच गोष्ट सांग   अन्य - अन्य गोष्ट नाहीं समजली तोंवरी पहिली चांगली   लळती गोष्ट   ठेपणें   एका करोडीची (लाखाची) गोष्ट   कर्जासारखी दुसरी वाईट गोष्‍ट नाहीं   ठेपणें   दंतकथा-गोष्ट   बगलेंतील गोष्ट   बाणी-बाणीवर येऊन ठेपणें   रडकी गोष्ट   लळणें-लळती गोष्ट   लळती गोष्ट   लाख रुपायांची गोष्ट   सिद्धवत् गृहीत गोष्ट   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP