Dictionaries | References

गो - gōA cow.
ind   See अगो.
n.  मानस नामक पितरों की कन्या ।
उदा . ( कों . काशी ) अगो ! अगे ! ( बंगालींतही हे सबोधन आहे . ) असे कायगो करतेस ? - कफा १ .
 स्त्री. १ गाय . २ बैल ( पशु ). समासांत - गाईपासून झालेलें ; गाईसंबंधीं ( दूध , चामडें , मांस इ० ). अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें । - ज्ञा २ . १८४ . [ सं . ] सामाशब्द -
०कर्ण   
०क्रण  न. १ मुलाला दूध पाजावयाचें ( गाईच्या कानाच्या आकाराचे ) बोंडलें . २ एक वेल व तिचें फूल . ३ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक . हे कुमठें ( कानडा जिल्हा ) तालुक्यांत आहे . ४ ( तंजा . ) दांडयाचें सारपात्र ; कावळा . याचा आकार गोकर्णासारखा असतो . - पु . गाईचा कान . गोकर्णात येणें - संपुष्टांत , गोकुळांत येणें ; संपणें ; दरिद्री होणें . गोकर्णिका , गोकर्णी - स्त्री . एक प्रकारचा लगाम . गोकर्णी - स्त्री . एक वेल , हिचीं फुलें ( पांढरीं , निळीं ) गाईच्या कानासारखीं असतात . [ सं . ] गोकुल , गोकूल , गोकुळ , गोकूळ - न . १ श्रीकृष्णाच्या लहानपणच्या वसतीचें गांव . २ गोकुळाष्टमीस नंद , यशोदा , गोप - गोपी , गाईवांसरें इ० ची पूजा करण्यासाठीं केलेलीं मातीचीं चित्रें . ३ ( ल . ) स्वैरसंभोग ; व्यभिचार . ( क्रि० माजविणें ). [ सं . गो + कुल ] गोकुळांत , येणें - १ संकोचित होणें ; संपुष्टांत येणें ; संपणें . २ आटोक्यांत येणें ( व्यवहार ). [ विश्वव्यापी कृष्णपरमात्मा ज्याप्रमाणें गोकुळाच्या मर्यादेंत आला त्याप्रमाणें ] गोकुळाष्टमी - स्त्री . श्रावण वद्य अष्टमी ; या दिवशीं भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला . [ सं . ] गोकुळासारखें घर - न . मुलाबाळांनीं सुखसंपत्तीनें भरलेलें घर . गोकोश - पु . जमीन मोजण्याचें एक माप ; गायीच्या हंबरण्याचा टप्पा ; गोरुत ; दोन कोसांचें अंतर . गोखडी - स्त्री . गाई उभ्या राहण्याची जागा ; गोठण . गिलच्यानीं गोखडींत दहा - पांच बैरागी सत्पुरुष होते तेहि बसले ठिकाणीं लंबे केले . - भाब २८ . गोखमा - पु . १ गुराखी . २ ( ल . ) गांवढळ खेडवळ ; शेत्या ; नांगर्‍या . गोखरें , गोखरेण , गोखरेड - न . ( कों . ) गुरांनीं खाऊन शिल्लक राहिलेलें गुरांच्या पायाखलचें , निरुपयोगी गवत . केळीला गाखरेडाचें खत चांगले [ गौ + खुर ] गोखाना - पु . १ सरकारी किंवा एखाद्या मोठया माणसाचा गायवाडा ; गुरांचें खातें . २ गायठाण ; गोठा . [ सं . गो + फा . खाना ] गोग्रहण - न . गाईचें हरण , चोरी . उत्तरगोग्रहण . तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरे । - ज्ञा ११ . ४६९ . [ सं . ] गोग्रास - पु . १ जेवण्यास बसण्यापूर्वी गायीसाठीं राखन ठेवलेला अन्नाचा नैवेद्य . २ गाईसाठीं भिक्षा . [ सं . ] गोचर - न . गुरचरण ; गुरचराई [ सं . ] गोचर्म - न . गाईच कातडं . २ ( ल . ) जमीन मोजण्याचें एक माप . गाईच्या चामडयाइतकी जमीन ; ( गाईच्या कातडयाची वादी काढून तिनें वेष्टिलेली जमीन एका माणसानें राजापासून मागून घेतल्याची एक जुनी गोष्ट आहे तिच्यावरून ) तीनशें फूट लांब व दहा फूट रुंद या मानाचें क्षेत्र ( यांतील धान्य एका माणसास एक वर्ष पुरतें असा हिशोब आहे ). [ सं . ] गोजरूं गोजी - नस्त्री . ( प्रेमानें किंवा तिरस्कार करतेवेळीं योजना ) कालवड , वासरी गोजिव्हा - स्त्री . एक वनस्पति ; गोजबान पाथरी ; दवली . [ सं . ] गोठण , गोठाण - स्त्रीन . दुपारीं सावलीसाठीं पाण्याजवळ झाडाखालची बसण्याची गुरांची आखर , जागा ; गोठा . पशु पीडती पर्जन्यें । गळती गाईंची गोठणें । - मुसभा ३ . ७९ . [ सं . गोष्ट , गोस्थान ] म्ह० गोठणीच्या गाई माभळभट दान घेई .= हलवायाच्या घरावर तुळशीपत्र . गोठण घालून बसणें - सभत अस्ताव्यस्त बसणें . गोठा , गोठो - पु . गुरें बांधण्याची जागा ; जनावरें रहाण्याची जागा . [ सं . गोष्ठ ; प्रा . गोट्ट ] गोठापाणी - न . सकाळीं गोठा झाडणें , गुरांच शेण , मूत काढणें इ० गोठयांतील व्यवस्थेचें काम . गोठावणें , गोठाविणें - सक्रि . गोठणांत गुरें जमविणें ; गोठयांत गुरें घालणें . गोठी - स्त्री . ( कों . ) वासरांचा लहान गोठा . गोठयौचें - क्रि . ( गो . ) पशूंचें बसणें [ गोठा ] गोथवड - स्त्री . ( कों . ) गुरांची दावण , ठाण ; लांब पडळ ; कोटंबा . [ सं . गोष्टवत ] गोदंती हरताळ - स्त्री . पिवळा हरताळ . गोदण - स्त्री . ( बे . ) गुरापुढें वैरण टाकण्याची जागा . [ गवादणी ] गोदन - न . ( माण . ) लहान गोठा . गोंदरड - स्त्री . ( राजा . ) गोठयांतील केरकचरा , घाण . गोदान , गोप्रदान - न . ब्राह्यणास गाईचें दिलेलें दान . प्राचीन काळीं गाय दान मिळणें सोपें होतें , पावली मिळणें कठीण , पण हल्लीं चार आण्यांत गोप्रदान . - गांगा १४४ . गोदान - न . सोळा संस्कारांपैकीं व समावर्तनाच्या वेळीं करावयाचा एक संस्कार . [ सं . ] गोधन - न . गुरढोरें किंवा त्यांच्या रूपानें संपत्ति . धन्य तीं गोखनें कांबळी काष्ठीका । - तुगा २०८ . गोधूल गोधूल मुहूर्त , गोंधळिक , गोंधुळूक - पुन . १ सायंकाळचा ( गुर रानांतून परत घरीं येत असतां त्यांच्या चालण्यानें उडालेली धूळ दिसते तेव्हांचा ) काळ . २ सूर्यास्तापूर्वीची व नंतरचीं ३० पळ यामधील काळ ; हा लग्नास शुभ मानतात . गोरज मुहूर्त . गोधूल लग्न - न . १ गोरज लग्न . गोधूल पहा . २ सूर्यास्तसमयीं उदय पावणारी राशी , लग्न . गोधूलिक - वि . गोधूलसंबंधीं ( कार्य , लग्न - मुहूर्त ). गोधूळ , गोधूळी - स्त्री . गोधूल पहा . गोप - पु . गुराखी , गवळी जात . व तींतील एक व्यक्ति . पूजिति सांग नगा ती रीति । सुखाचीच गोप सांगन गाती । - मोकृष्ण २४ . ७ . गोपचार - पु . गायरान ; गोचरण . गोपद - न . १ गाईचें पाऊल . २ गाइच्या पावलाचा मार्ग , खूण . ३ आंत पाणी भरलेली गोपदाची खूण , डबकें . गोपद्म - न . चातुर्मास्यांत रांगोळीनें गाईचीं पावलें नववधू काढतात व पूजा करतात तें . गोपदचिन्ह . [ सं . ] गोपवाडा - पु . गवळीवाडा . जो नांदवी उत्कट गोपवाडे । - सारुह १ . ७८ . गोपाल , गोपाळ - पु . १ गुराखी ; गुरें पाळणारा . २ राजा . ३ भगवान श्रीकृष्ण . ४ एक जात व तींतील व्यक्ति ; डोंबारी ; हे मनगटानें दगड फोडतात , मोठालीं वजनें उचलतात व कसरतीचे खेळ खेळतात . हे गांवकर्‍यांचीं गुरें राखोळीला घेतात . - गांगा १२२ . गोपाष्टमी - स्त्री . कार्तिक शुध्द अष्टमी या दिवशीं श्रीकृष्ण हे प्रथम गाई चारण्यास निघाले , म्हणून या दिवशीं त्यांची व गाईची पूजा करतात . गोपाळकाला - पु . गोकुळाष्टमीच्या उत्सवाच्या व श्रीकृष्णाच्या इतर उत्सवाच्या शेवटीं करावयाचे खेळ , द्यावयाचा प्रसाद , जेवण इ० ; गोकुळाष्टमीच्या पारणेच्या दिवशीं दहीहंडी फोडून तींतील प्रसाद वाटतात तो . गोपाळखेळ - पु . गोपाळ लोकांची कसरत , खेळ ; डोंबार्‍यांचा खेळ . गोपाळीं - क्रिवि . गोरजीं ; गोधूललग्नीं . गोपिका , गोपी - स्त्री . गोपालस्त्री ; गवळण . तुझे कथिति गोपिका विविध तीस बोभाट ते । - केका ८६ . [ सं . ] गोप्रदान - १ गोदान पहा . २ ( थट्टेनें ) शिव्या . त्यानें त्यास गोप्रदानें केलीं . गोप्रसव - पु . कुनक्षत्रीं जन्मलेलें मूल गाईच्या तोंडापुढें धरतात व असें केल्यानें तें गाईचें मूल होऊन अशुभापासून मुक्त होतें , अशा मुलाला म्हणतात . गोप्रसवशांति - स्त्री . कुयोगीं जन्मलेलें मूल गाईच्या मुखांतून जन्मलें अशी भावना धरून कुयोगदोषनाशार्थ करावयाची शांति . गोब्राह्मण - पु . १ गाय आणि ब्राह्मण . २ ( ल . ) अगदीं साधाभोळा , गरीब ब्राह्मण . गोमय - नपु . गाईचें शेण . शुध्द करूनिया गोमय गोळा । मृतिकाकण विरहित । [ सं . ] गोमाशी - स्त्री . घोडे , गाई इ० च्या अंगावरील एक मोठी माशी ; माशीची एक जात . गोमांस - न . गाईचें मांस ; शपथेसारखा किंवा निषेध दाखवितांना याचा उपयोग करतात . कारण हिंदूंना गोमांस अगदीं निषिध्द आहे . ही तुमची ठेव मला गोमांसाप्रमाणें आहे . गोमुख - न . १ तीर्थ इ० पवित्र पाणी खालीं पडण्यासाठीं बांधलेलें किंवा बनविलेलें दगडी किंवा धातूचें गाईचें तोंड २ एक प्रकारचें गाईच्य तोंडासारखें वाद्य . तों वाद्यें शंखभेर्यादी पणवानक गोमुखें । - वामन गीतासमश्लोकी १ . १३ . गोमुखव्याघ्र - १ दिसण्यांत गाईसारखा सौम्य पण अतिशय क्रूर असा वाघ . २ गाईचें कातडें पांघरलेला लांडगा . ३ ( ल . ) वरून गरीब पण आंतून लुच्चा माणूस . [ सं . ] गोमुखी - स्त्री . गाईच्या तोंडासारखी काटकोनी जममाळेची पिशवी ; हिच्या आंत हात घालून जपाची माळ ओढतात . काय मौन धरुनियां गोमुखिला जाळिसी । - राला ८७ . - पु . ( कों . ) एक प्रकारच्या नवसांत नियम केल्यामुळें हात न लावतां तोंडानें अन्न उचलून जेवणारा माणूस [ सं . ] गोमूत्र - न . गाईचें मूत ; हें पवित्र मानतात व अपवित्र वस्तूंवर शिंपडून त्या पवित्र करतात . गोमूत्रिका , गोमूत्रिकान्यायगुणाकार - पू ( ज्यो . ) गुणाकाराचा एक प्रकार . गोमूत्रिकाबंध - पु . काव्याचा एक प्रकार याच्य द्वितीय चरणांत पहिल्या चरणांतील बहुतेक अक्षरें येतात . गोमूत्रवायु - पु . एक नवयुक्त वायु ( इं . ) अमोनिया . गोमेध - पु . ज्यामध्यें गाय मारतात तो यज्ञ . [ सं . ] गारखी - पु . गुराखी ; गुरें ( गाई ) पाळणारा . कवळाचिया सुखें । परब्रह्म झालें गारखें । - तुगा १८१ . गोरज - पु . गाईची धूळ . गोधूल पहा . गारजें डवरला , मुखचंद्र । - ह १८ . ६३ . गोरजमुहूर्त - गोधूलमुहूर्त पहा . गोरस - पु . गाईचें दूध , दहीं , तूप इ० गाईपासून होणारे पदार्थ . [ सं . ] गोरक्ष , रक्षक - पु . १ गुराखी . २ गुरांची रक्षक देवता . ३ नाथपंथातील गोरखनाथ नांवाची एक प्रसिध्द व्यक्ति गोरख - गोरखनाथ पहा . गोरक्षण - न . कसायापासून गाय वांचविणें ; गोपालन . गोरा , गोर्‍हा - पु . गाईचा पाडा , खोंड ; धांडा . गोरुव - न . गोवत्स . गोरूं , गोरवा , गोरें - न . ( राजा . गो . ) ढोर , गुरूं . गोरु खडबडी बाहिरी । - भाए ३९४ . गोरोचन , गोरोचना - नस्त्री . गोवर्धन ; हें गोमूत्रापासून किंवा कुपित्याच्या रूपानें गाईच्या ओकण्यापासून . किंवा गाईच्या डोक्यांत उत्पन्न होतें याचा रंग पिंवळा . हें रंग , चित्रें औषधें यांत उपयोगी आहे . गोरोचनापरिस गौर असें गणावें । - र ६ . ( लोक समजूत अशी कीं वाजीकरण किंवा स्त्रियांस मोहविण्यांत गोरोचनाचा उपयोग होतो ). [ सं . ] गोवंड , गोवंडी , गोवडी - पुनस्त्री . जंगल किंवा डोंगरावरील जनावरांची चरण्यास जाण्याची पाऊलवाट ; गायवाट . [ सं . गोवर्तनी ] गोवंडास लागणें , येणें - सरळ रस्त्यास लागणें ; चालीस लागणें ( माणूस , काम ). गोवत्स - पुन . गाईचें वांसरूं . गोवत्सद्वादशी - स्त्री . आश्विन वद्य द्वादशी ; या दिवशीं गाईची पूजा करितात . गोवपा - स्त्री . गाईच्या आंतडयावरील आवरण ; सामान्यत : गाय , बैल यांच्या चरबीस व हाडांतील मगजासहि म्हणतात . [ सं . ] गोंवर - पु . १ शेणी ; न थापलेले वाळलेलें शेण , वाळलेल्या शेणाचा चुरा . २ गाईनें खाल्यानंतर उरलेला चारा , गळाठा . ३ ( कों . ) राब . ४ ( हेट . ) उकिरडा . [ सं . प्रा . गोवर ] गोवरकोंडा - पु . गोठयांतील केरकचरा ; शेणमूत . गोवरी - स्त्री . १ वाळलेल्या शेणाची थापटी ; शेणी ; गोंवर अर्थ १ पहा . २ ( कु . ) शेणखत . ३ राब भाजण्यासाठीं वाळविलेला शेणगोळा . गोवरीची आग - स्त्री . गोवरी जाळली असतां वर राख दिसते परंतु आंत विस्तव असतो यावरून गुप्त परंतु भयंकर वैर . गोवर्‍या मसणांत जाणें - वृध्दपण येणें . मरण जवळ येणें ; वय होणें . गोवर्धन - पु . १ मथुरजवळील टेकडी ; इंद्रानें पाडलेल्या पावसापासून गोकुळाचें रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णानें याला करंगळीवर धारण केलें व याच्या खालीं गोकुळांतील सर्व माणसें आणि पशु सुरक्षित राहिले . २ कार्तिक शुध्द प्रतिपदेच्या ( बलिप्रतिपदेच्या ) दिवशीं भात , शेण , भाजीपाला इ० चा वल्लभसंप्रदायी लोक गोवर्धनासारखा पर्वत करून त्याची पूजा करतात तो . - न . १ गोरोचन . २ महाराष्ट्रांतील एक प्राचीन राष्ट्र ह्ल्लींच्या नाशिक जवळच्या भागांत हे असावे .
०ब्राह्मण  पु. एक महाराष्ट्रीय ब्राह्मण जात . गाईच्या तोंडें गोवर्धन निवडणें - पंचाईत इ० प्रकरणीं ज्याचा विषय त्याच्याच तोंडानें निवाडा करणें . गोवळ , गोवळगोठा - पु . ( कों . ) गोशाला ; गायवाडा ; गोठा . गोवळ , गोवळा , गोवाळ , गोवाळी - पु . १ गुराखी ; गवळी . उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गावळा । - तुगा १२९ २ ( राजा . ) वयानें मोठा पण पोरकट माणूस ; दुधखुळा ( निंदार्थी ). [ सं . गोपाल ; प्रा . गोवाल ] गोवारी - पु . गुराखी ; गवळी . तव गाई आलिया रात्रीं । कच नाहीं आला गोवारी । - कथा १ . ५ . ८२ . गोवाल - पुअव . गंगावन ; गाईच्या शेंपटीचे केंस . [ सं . ] गोवेल - पुस्त्री . एक वेल ; ही गुरांना विषकारक असते म्हणतात ; भारे बांधण्याच्या कामीं हिचा उपयोग होतो . गोवैद्य - पु . गाईचा वैद्य ; गुरांचा वैद्य ; पशुवैद्य . गोशत - न . १ शंभर गाई . २ शंभर गाई दान देण्याचें कर्म . [ सं . ] गोशाला , गोशाळा - स्त्री . गोखाना ; गोठा पहा . गोष्ठ - पुन . गोठा गोष्पद - न . १ गाईचें पाऊल , पावलाचें चिन्ह . २ गावंडी . ३ गोपदाइतकें माप ; गाईच्या खुराखालीं समावेश होईल इतकी जमीन . ४ चिखलांत उमटलेलें व पाण्यानें भरलेलें गाईचें पाऊल . गज गोष्पदीं बुडाला हा दैवा सिंधुशोषिला मशकें । - माद्रोण १ . २३ . गोष्पद मानुनि दिनांत शतदां यमुना वोलांडिली । - राला ८१ . गोष्पदोपम - वि . गोष्पदाप्रमाण ( ४ ) ओलांडून तरून जाण्यास सुलभ ; सहजसुलभ ; क्षुद्र ; सुगम . ईश्वरभजन केले असतां भव गोष्पदोपम होतो . गोस्फुरण - न . गाईचें अंग थरारणें , गाईनें भोंवरा करणें . [ सं . ] गोहण - स्त्री . गव्हाण पहा . गाताडी . गोहन - न . ( व . ) गाईचा कळप , ( गोधन ) गोहण्या - पु . ( व . ) गुराखी . गोहत्त्या , हनन - स्त्रीन . १ गाईचा वध . २ गोवधाचें पातक . गोहरा , गोहोरा - पु . गोर्‍हा पहा . म्ह० गोहर्‍याच्यानें शेत पोराच्यानें संसार होता तर मग काय ? गोहोत - न . ( राजा . ) १ दाणा , कोंडा , पेंड इ० गुरासाठीं शिजविलेलें आंबोण , मिश्रण . २ ( ल . ) घोंटाळा ; खिचडी ; गोंधळ . गोक्षुर - पु . १ गोखरू ; सराटा . २ गाईचा खूर . ३ गाईची पाऊलवाट ; गोवंडी . [ सं . ]
gō ind A bridged from अगो, to which turn.
Used in comp. in the sense of Cow, as per examples subjoined.
गो [gō]  m. m. f. (Nom. गौः) [गच्छत्यनेन, गम् करणे डो [Tv.]]
Cattle, kine (pl.)
Anything coming from a cow; such as milk, flesh, leather &c.
The stars; वि रश्मिभिः ससृजे सूर्यो गाः [Rv.7.36.1.]
The sky.
The thunderbolt of Indra; [Ki.8.1.]
A ray of light; नान्यस्तप्ता विद्यते गोषु देव [Mb.1.232.11;] बालोऽयं गिरिशिखरेषु चारयन् गाः त्रैलोक्यं तिमिरभरेण दुष्टमेतत् (रविः नैर्मल्यं नयति) । [Rām. Ch. 7.6.]
A diamond.
Heaven.
An arrow. -f.
A cow; जुगोप गोरूपधरामिवोर्वीम् [R.2.3;] क्षीरिण्यः सन्तु गावः [Mk.1.6.]
The earth; दुदोह गां स यज्ञाय [R.1.26;] गामात्तसारां रघुरप्यवेक्ष्य 5.26;11.36; [Bg.15.13;] सेकोऽ- नुगृह्णातु गाम् [Mu.3.2;] [Me.3;] cf. also the quotation for (
).
Speech, words; कुलानि समुपेतानि गोभिः पुरुषतोऽ- र्थतः [Mb.5.28;] रघोरुदारामपि गां निशम्य [R.5.12;2.59;] [Ki.4.2.]
The goddess of speech, Sarasvatī.
A mother.
A quarter of the compass.
Water; सायं भेजे दिशं पश्चाद्गविष्ठो गां गतस्तदा [Bhāg.1.1.36;] also pl.; [Bhāg.11.7.5.]
The eye; गोकर्णा सुमुखी कृतेन इषुणा गोपुत्रसंप्रेषिता [Mb.8.9.42.]
A region of the sky.-m. A bull, an ox; असंजातकिणस्कन्धः सुखं स्वपिति गौर्गडिः [K. P.1;] [Ms.4.72;] cf. चरद्गव.
The hair of the body.
An organ of sense; अदान्तगोभिर्विशतां तमिस्रं पुनः पुनश्चर्वितचर्वणानाम् [Bhāg..7.5.3.]
The sign Taurus of the zodiac; [Bṛi. S.49.]
The sun.
The number 'nine' (in math.).
The moon.
A singer.
A billion.
A cow-sacrifice
A house; cf. गौर्वज्रं गौः प्रभा भूमिर्वाणी तोयं त्रिविष्टपम् । धेनुर्बस्तो वृषो दिग्गौर्नेत्रं लज्जा गुरू रमा ॥ इन्द्रियं श्रीरुमा ... [Enm.]
grazed over by cattle.
frequenting, dwelling, resorting to, haunting पितृसद्मगोचरः [Ku.5.77.]
within the scope, power, or range of; अवाङ्मनसगोचरम् [R.1.15;] so बुद्धि˚, दृष्टि˚, श्रवण˚ स्वगोचरे दीप्ततरा बभूव [Bu. Ch.1.13.]
moving on earth.
accessible to, attainable; त्याग- सूक्ष्मानुगः क्षेम्यः शौचगो ध्यागोचरः [Mb.12.236.12.]
circulating, having a particular meaning, prevalent.
(रः) the range of cattle, pasturage; उपारताः पश्चिम- रात्रिगोचरात् [Ki.4.1.]
(a) a district, department, province, sphere. (b) an abode, dwelling-place, a place of resort; [Śi.1.21;] [Ms.1.39.]
range of the organs of sense, an object of sense; श्रवणगोचरे तिष्ठ be within ear-shot; नयनगोचरं या to become visible.
scope, range, in general; हर्तुर्याति न गोचरम् [Bh.2.16.]
(fig.) grip, hold, power, influence, control; कः कालस्य न गोचरा- न्तरगतः [Pt.1.146;] गोचरीभूतमक्ष्णोः [U.6.26;] [Māl.5.24;] अपि नाम मनागवतीर्णोऽसि रतिरमणबाणगोचरम् [Māl.1.]
horizon.
field for action, scope; इन्द्रियाणि हयानाहुर्विषयांस्तेषु गोचरान् Kaṭh.3.4.
the range of the planets from the Lagna or from each other. ˚पीडा inauspicious position of stars within the ecliptic; गोचर- पीडायामपि राशिर्बलिभिः शुभग्रहैर्दृष्टः (पीडां न करोति) [Bṛi.S.41.13.] (गोचरीकृ to place within the range (of sight), make current).
-चर्मन्  n. n.
a cow's hide.
a particular measure of surface thus defined by Vasiṣṭha: दशहस्तेन वंशेन दशवंशान् समन्ततः । पञ्च चाभ्यधिकान् दद्यादेतद्गोचर्म चोच्यते ॥ ˚वसनः an epithet of Śiva.
-चर्या   seeking food like a cow; गोचर्यां नैगमश्चरेत् [Bhāg.11.18.29.]
-चारकः   cowherd.-चरणम् the tending or feeding of cows; [Bhāg.1.38.8.]-ज a.
born in the earth (rice &c.).
produced by milk; अब्जा गोजा ...... Kaṭh.5.2.
-जरः   an old ox or bull; नाद्रियन्ते यथापूर्वं कीनाशा इव गोजरम् [Bhāg.3.3.13.]-जलम् the urine of a bull or cow.
-जागरिकम्   auspiciousness, happiness. (-कः) a preparer of food, baker.-जात a. born in the heaven (gods); गोजाता अप्या मृळता च देवाः [Rv.6.5.11.]
-जिह्वा  N. N. of a plant (Mar. पाथरी).-जिह्विका the uvula.
-जीव a.  a. living on cattle (milkman); [Hch.1.7.]
-तल्लजः   an excellent bull or cow.-तीर्थम् a cowhouse.
-त्रम् [गां भूमिं त्रायते   त्रै-क]
a cow-pen.
a stable in general.
a family, race, lineage; गोत्रेण माठरोऽस्मि Sk.; so कौशिकगोत्राः, वसिष्ठगोत्राः &c.; [Ms.3.19,9.141.]
a name, appellation; जगाद गोत्र- स्खलिते च का न तम् [N.1.3;] [Ś.6.5;] see ˚स्खलित below; मद्गोत्राङ्कं विरचितपदं गेयमुद्गातुकामा [Me.88.]
a multitude.
increase.
a forest.
a field.
a road.
possessions, wealth.
an umbrella, a parasol.
knowledge of futurity.
a genus, class, species.
a caste, tribe, caste according to families. (-त्रः) a mountain; 'गोत्रं नाम्नि कुलेऽप्यद्रौ' इति यादवः; [Śi.9.8.] Hence गोत्रोद्दलनः means Indra; cf. इन्द्रे तु गोत्रोद्दलनः कुलघ्ने गिरिदारणे [Nm.]
(त्रा) a multitude of cows.
the earth. ˚उच्चारः recitation of family pedigree. ˚कर्तृ,
-कारिन्  m. m. the founder of a family. ˚कीला the earth. ˚ज a. born in the same family, gentile, a relation; [Bhāg.3.7.24;] [Y.2.135.] ˚पटः a genealogical table, pedigree. ˚प्रवरः the oldest member or founder of a family.
-भिद्  m. m. an epithet of Indra; हृदि क्षतो गोत्रभिदप्यमर्षणः [R.3.53;6.73;] [Ku.2.52.] ˚स्खलनम्, ˚स्खलितम् blundering or mistaking in calling (one) by his name, calling by a wrong name; स्मरसि स्मर मेखलागुणैरुत गौत्रस्खलितेषु बन्धनम् [Ku.4.8.]-द a. giving cows; [Ms.4.231.] (-दः) brain. (-दा) N. of the river Godāvarī.
-दत्र a.  a. Ved. giving cows. (-त्रः) an epithet of Indra. (-त्रम्) a crown (protecting the head).
-दन्त a.  a. armed with a coat of mail.
(तम्) yellow orpiment.
a white fossil substance.
दानम् the gift of a cow.
the ceremony of tonsure or cutting the hair; रामलक्ष्मणयो राजन् गोदानं कारयस्व ह [Rām.1.71.23;] अथास्य गोदानविधेरनन्तरम् [R.3.] 33; (see Mallinātha's explanation of the word); कृत- गोदानमङ्गलाः [U.1;] अतोनं गोदानं दारकर्म च [Kau.A.1.5;] (Rām. explains the word differently).
the part of the head close to the right ear.
-दाय a.  a. intending to give cows.
दारणम् a plough.
a spade, hoe.
-दा, -दावरी  N. N. of a river in the south.
-दुह्  m. m.,
-दुहः   'cow-milker', a cowherd; सुदुघामिव गोदुहे [R.1.4.1;] चिरं निदध्यौ दुहतः स गोदुहः [Śi.]
दोहः the milking of cows.
the milk of cows.
the time of milking cows.
Comp. कण्टकः, कम् a road or spot trodden down by oxen and thus made impassable.
the cow's hoof.
the print of a cow's hoof.
-कर्ण a.  a. having cow's ears.
दोहनम् the time of milking cows.
the milking of cows; न लक्ष्यते ह्यवस्थानमपि गोदोहनं क्वचित् [Bhāg.1.19.] 4.
-दोहनी   a milk-pail.
-द्रवः   the urine of a bull or cow.
धनम् a herd or multitude of cows, cattle.
possession of cows. (-नः) a broad-pointed arrow.-धरः a mountain.
-धर्मः   the law of cattle, rules relating to cattle; (open and unconcealed intercourse of the sexes); गोधर्मं सौरभेयाच्च सोऽधीत्य निखिलं मुनिः । प्रावर्तत तदा कर्तुं श्रद्धावांस्तमशङ्कया ॥ [Mb.1.14.26.]
धुमः, धूमः wheat; [Bṛi. Up.6.3.13.]
the orange. ˚चूर्णम् wheat flour;
-सम्भवम्   a sour paste.
-धूलिः   'dust of the cows', the time of sunset or evening twilight (so called because cows, which generally return home at about sunset, raise up clouds of dust by their treading on the earth).
-धेनुः   a milch-cow with a calf.
-भ्रः   a mountain.
-नन्दा   an epithet of the wife of Śiva.
-नन्दी   the female of the Sārasa bird.
नर्दः the (Indian) crane.
an epithet of Śiva (bellowing like a bull).
 N. N. of a country.
-नर्दीयः   an epithet of Patañjali, author of the Mahābhāṣya.
नसः, नासः a kind of snake.
a kind of gem.
-नसा   the mouth of a cow.
नाथः a bull.
an owner of land.
a herdsman.
an owner of kine.
-नायः   a cowherd; तद्यथा गोनायोऽश्वनायः पुरुषनाय इत्येवं तदप आचक्षतेऽशनायेति [Ch. Up.6.8.3.]
-नाशनः   a wolf.
-नासा   the projecting snout of a cow or ox.
-निष्यन्दः   cow's urine.
पः a cowherd (considered as belonging to a mixed tribe); गोपवेशस्य विष्णोः [Me.15.]
the chief of a cowpen.
the superintendent of a village.
a king.
a protector, guardian; [Rv.1.61.1.] ˚अनसी the wood of a thatch; गोपानसीषु क्षणमास्थितानाम् [Śi.3.49.]˚अष्टमी the eighth day of the bright fortnight of Kārttika when Kṛiṣṇa is said to have worn the dress of a cowherd. ˚आटविका a cowherd.
˚कन्या the daughter of a cowherd.
a nymph of Vṛindāvana. ˚अध्यक्षः, ˚इन्द्रः, ˚ईशः the chief of herdsmen, an epithet of Kṛiṣṇa. ˚चापः the rainbow. ˚दलः the betel-nut tree. ˚भद्रम् the fibrous root of a water-lily. ˚रसः gum myrrh. ˚राष्ट्राः (pl.) N. of a people. ˚वधूः f. a cowherd's wife; [Bhāg.1.9.4.] ˚वधूटी a young cowherdess, a young wife of a cowherd; गोपवधूटीदुकूलचौराय Bhāṣā [P.1.]
(पकः) the superintendent of a district.
myrrh.
(पिका) a cowherdess; [Bhāg.1.9.14-15.]
protectress. (-पी) a cowherd's wife (especially applied to the cowherdesses of Vṛindāvana, the companions of Kṛiṣṇa in his juvenile sports).
a milk-maid.
a protectress.
Nature, elementary nature.
(र्णः) a cow's ear; गोकर्णसदृशौ कृत्वा करावाबद्धसारणौ [Ks.6.57.]
a mule.
a snake; [Mb.8.9.42.]
a span (from the tip of the thumb to that of the ring-finger); गोकर्णशिथिल- श्चरन् [Mb.2.68.75;] तालः स्मृतो मध्यमया गोकर्णश्चाप्यनामया [Brahmāṇḍa P.]
 N. N. of a place of pilgrimage in the south, sacred to Śiva. श्रितगोकर्णनिकेतमीश्वरम् [R.8.33.]
a kind of deer.
a kind of arrow; [Mb.8.9.42.]-किराटा
-किराटिका   the Sārikā bird.
पतिः an owner of cows.
a bull.
a leader, chief.
the sun; नीहारमिव गोपतिः [Bhāg.1.12.1;] [Mb.1.173.32.]
Indra; सुराङ्गना गोपतिचापगोपुरं पुरम् (जहुः) [Ki.8.1.]
 N. N. of Kṛiṣṇa.
 N. N. of Śiva.
 N. N. of Varuṇa; एष पुत्रो महाप्रज्ञो वरुणस्येह गोपतेः [Mb.5.98.11.]
a king; नासतो विद्यते राजन् स ह्यरण्येषु गोपतिः [Mb.12.135.26.]
-पथः  N. N. of a Brāhmaṇa of [AV.]
-पर्वतम्   the name of the place where Pāṇini is said to have performed penance and propitiated Śiva; गोपर्वतमिति स्थानं शम्भोः प्रख्यापितं मया । यत्र पाणिनिना लेभे वैयाकरणिकाग्ऱ्यता ॥ अरुणाचलमाहात्म्यम्- उत्तरार्धः 2 अ. 68 श्लो.
-पशुः   a sacrificial cow.
-पाः  m. m. Ved.
protector, or guardian; मन्द्राग्रे- त्वरी भुवनस्य गोपा [Av.2.1.57.]
-पानसी   a curved beam which supports a thatch; गोपानसी तु वलभिच्छादने वक्रदारुणि [Ak.2.2.15.]
पालः a cowherd; [Ms.4.253.]
an epithet of Śiva.
an epithet of Kṛ&iṣṇa. ˚धानी a cow-pen, cow-shed.
पालकः a cowherd.
an epithet of Śiva; also of Kṛiṣṇa.
-पालिका, -पाली   the wife of a cowherd; पार्थः प्रस्थापयामास कृत्वा गोपालिकावपुः [Mb.1.221.19.]-पालितः N. of a lexicographer.
-पित्तम्   bile of cows, ox-bile (from which the yellow pigment गोरोचना is prepared; गोपित्ततो रोचना [Pt.1.94.]).
-पीतः   a species of wagtail.
-पीथः   protection; अस्माकमृषीणां गोपीथे न उरुष्यतम् [Rv.5.65.6.] (-थम्) a holy place, a place of pilgrimage.
-पुच्छम्   a cow's tail.
a particular point of an arrow.
(च्छः) a sort of monkey; [Bhāg.8.2.22.]
a sort of necklace consisting of two or four or thirty-four strings.
a kind of drum.-पुटिकम् the head of Śiva's bull.
पुत्रः a young bull.
an epithet of Karṇa.
पुरम् a town-gate; उत्तुङ्गसौधसुरमन्दिरगोपुरम् [Māl.9.1.]
a principal gate; दधतमुच्चशिलान्तरगोपुराः [Ki.5.5.]
the ornamental gateway of a temple.
-पुरीषम्   cowdung.
-प्रकाण्डम्   an excellent cow or bull.
-प्रचारः   pasture-ground, pasturage for cattle; ग्राम्येच्छया गोप्रचारो भूमी राजवशेन वा [Y.2.166.]
प्रत (ता) रः a ford for cattle.
a place of pilgrimage on the Śarayū; यद्गोप्रतरकल्पोऽभूत्संमर्दस्तत्र मज्जताम् । अतस्तदाख्यया तीर्थं पावनं भुवि पप्रथे ॥ [R.15.11.]-प्रदानम् same as गोदान.
-प्रवेशः   the time when cows return home, sunset or evening-twilight; गोप्रवेशसमये [Bṛi. S.24.35.]
फणा a bandage hollowed out so as to fit the chin or nose &c.
a sling.
-बालः   the hair of cows.
-भुज्  m. m. a king; गोभुजां वल्लभा लक्ष्मीः [Rāj. T.5.6.]
-भृत्  m. m.
-मक्षिका   a gadfly.-मघ a. granting cattle or cows कदा गोमघा हवनानि गच्छाः [Rv.6.35.3.]
किलः, कीलः a plough
a pestle.
मंडलम् the globe.
a multitude of cows.
-मण़्डीरः   a kind of an aquatic bird; L. D. B.
-मतम् = गव्यूति   q. v.
-मतल्लिका   a tractable cow, an excellent cow; अरिर्मधोरैक्षत गोमतल्लिकाम् [Śi.12.41.]
-मथः   a cowherd.
-मध्यमध्य a.  a. slender in the waist.
-महिषदा  N. N. of one of the Mātṛis attending on कार्तिकेय.
-मांसम्   beef.
मायु a kind of frog.
a jackal; अनुहंकुरुते घनध्वनिं न हि गोमायुरुतानि केसरी [Śi.16.] 25.
bile of a cow.
 N. N. of a Gandharva.
-मीनः   a kind of fish.
-मुखः, -मुखम् [गोर्मुखमिव मुखमस्य]   a kind of musical instrument; [Bg.1.13;] गोमुखानां च शृङ्गाणाम- नीकद्वयवर्तिनाम् [Śiva. B.24.55.]
(खः) a crocodile, shark.
a hole of a particular shape in a wall made by thieves.
(खम्) a house built unevenly.
spreading unguents, smearing; 'गोमुखं कुटिलाकारे वाद्यभाण्डे विलेपने' इति विश्वः; यस्यामलिन्देषु न चक्रुरेव मुग्धाङ्गना गोमयगो- मुखानि [Śi.3.48.] (-खम्,
-खी)   a cloth-bag of the shape of a gnomon containing a rosary, the beads of which are counted by the hand thrust inside.
a house built unevenly.
a particular method of sitting (a योगासन) (-खी) the chasm in the Himālaya mountains through which the Ganges flows.
-मूढ a.  a. stupid as a bull.-मूत्रम् cow's urine.
-मूत्रकः   a variety of lapis lazuli (बैदूर्य); [Kau.A.2.11.]
-कम्   a particular attitude (मण्डल) in गदायुद्ध; दक्षिणं मण्डलं सव्यं गोमूत्रकमथापि च । व्यचर- त्पाण्डवो राजन्नरिं संमोहयन्निव ॥ [Mb.9.58.23.] -a. zigzagging, going unevenly.
मूत्रिका an artificial verse, the second of which repeats nearly all the syllables of the first. (Malli. thus defines it: वर्णानामेकरूपत्वं यद्येकान्तरमर्धयोः गोमूत्रिकेति तत्प्राहुर्दुष्करं तद्विदो विदुः ॥ see [Śi.19.46.])
a form of calculation.
-मृगः   a kind of ox (गवय).
-मेदः   a gem brought from the Himālaya and Indus, described as of four different colours: white, pale-yellow, red, and dark-blue.
मेदकः see गोमेद.
a kind of poison (काकोल).
smearing the body with unguents.-मेधः,
-यज्ञः   a cow-sacrifice; [Rām.7.25.8.]
-यानम्, -रथः   a carriage drawn by oxen; [Rām.2.82.26;] [Ms. 11.174.]
-युक्त a.  a. drawn by oxen.
युतम् a cattle station.
a measure of two Krośas (गव्यूत); गोयुते गोयुते चैव न्यवसत्पुरुषर्षभः [Mb.14.65.22.]
रक्षः a cowherd.
keeping or tending cattle.
the orange.
an epithet of Śiva. ˚जम्बू f. wheat.
-रक्षणम्   tending cattle (with religious faith).
रङ्कुः a water-fowl
a prisoner.
a naked man, a mendicant wandering about without clothes.
a chanter.
-रवम्   saffron.
-रसः   cow's milk.
curds.
buttermilk.
the flavour of a sentence; को रसो गोरसं विना Udb. ˚जम् buttermilk.
-राजः   an excellent bull.
-रुतम्   a measure of distance equal to two Krośas.
-रूपम्   the form of a cow. (-पः) N. of Śiva.
-रोचम्   yellow orpiment.
-रोचना   a bright yellow pigment prepared from the urine or bile of a cow, or found in the head of a cow.-लवणम् a measure of salt given to a cow.
-लाङ्गु- (गू) लः   a kind of monkey with a dark body, red cheeks and a tail like that of a cow; गोलाङ्गूलः कपोलं छुरयति रजसा कौसुमेन प्रियायाः [Māl.9.3.]
-लोकः   a part of heaven, cow-world.
लोभिका, लोभी a prostitute.
white Dūrvā grass.
Zedoary.
 N. N. of a shrub.-वत्सः a calf. ˚आदिन m. a wolf.
-वधः   the killing of a cow; [Ms.11.59.]
-वर्धनः   a celebrated hill in वृन्दावन the country about Mathurā. ('This hill was lifted up and supported by Kṛiṣṇa upon one finger for seven days to shelter the cowherds from a storm of rain sent by Indra to test Kṛiṣṇa's divinity.') ˚धरः, ˚धरिन् m. an epithet of Kṛiṣṇa.
-वरम्   pounded cowdung.
-वशा   a barren cow.
-वासन a.  a. covered with an ox-hide.
कुलम् a herd of kine; वृष्टिव्याकुलगोकुलावनरसादुद्धृत्य गोवर्धनम् [Gīt.4;] गोकुलस्य तृषा- र्तस्य [Mb.]
a cow-house.
 N. N. of a village (where Kṛiṣṇa was brought up).
-कुलिक   a.
the killer of a cow; [Mb.4.2.9.]
a husbandman.
-विततः   a horse-sacrifice having many cows.
विन्दः a cowkeeper, a chief herdsman.
Bṛihaspati. ˚द्वादशी the twelfth day in the light half of the month of फाल्गुन
-विष्  f. f.,
-विषाणिकः   a kind of musical instrument; [Mb.6.44.4.]
-विसर्गः   day-break (when cows are let loose to graze in forests); [Rām.7.111.9.]
-वीथिः  f. f. N. of that portion of the moon's path which contains the asterisms भाद्रपदा, रेवती and अश्विनी, or according to some, हस्त, चित्रा and स्वाती [Bṛi. S.9.2.]
-वीर्यम्   the price received for milk.
-वृन्दम्   a drove of cattle.
-वृन्दारकः   an excellent bull or cow.
-वृषः, -वृषभः   an excellent bull; न तां शेकुर्नृपा वोढुमजित्वा सप्त गोवृषान् [Bhāg 1.58.33.] ˚ध्वजः an epithet of Śiva.
-वैद्यः   a quack docter.
व्रजः a cow-pen.
a herd of cows.
a place where cattle graze.
-व्रत, -व्रतिन् a.  a. one who imitates a cow in frugality; ...अत्र गोव्रतिनो विप्राः ... ॥ यत्रपत्रशयो नित्यं येन केन- चिदाशितः । येन केनचिदाच्छन्नः स गोव्रत इहोच्यते ॥ [Mb.5.99.] 13-14.
-शकृत्  n. n. cowdung; [Ms.2.182.]
-शतम्   a present of a hundred cows to a Brāhmaṇa.
-शालम्, -ला   a cow-stall.
-शीर्षः, -र्षम्   a kind of sandal; [Kau.A.2.11.]
a kind of weapon (arrow ?); [Mb.7.178.] 23.
-षड्गवम्   three pairs of kine.
-षन्, -षा a.  a. Ved. acquiring or bestowing cows.
षा (सा) तिः acquiring cattle; or fighting for cattle. गोषाता यस्य ते गिरः [Rv.8.84.7.]
giving cattle.
-ष्टोमः   a kind of sacrifice fasting for one day.
-सदृक्षः   a species of ox (गवय).
-सर्गः   the time at which cows are usually let loose, day-break; see गोविसर्ग.
-सवः   a kind of cow-sacrifice (not performed in the Kali age); [Mb.3.3.17.]
-सहस्रम्   a kind of present (महादान). (-स्त्री) N. of two holidays on the fifteenth day of the dark half of कार्तिक and ज्येष्ठ.
-सावित्री  N. N. of a hymn (cf. गायत्री).
-सूत्रिका   a rope fastened at both ends having separate halters for each ox or cow.
स्तनः the udder of a cow.
a cluster of blossoms, nosegay &c.
a pearl-necklace of four strings.
a kind of fort.
-स्तना, -नी   a bunch of grapes.
an owner of cows.
a religious mendicant.
an honorary title affixed to proper names; (e. g. वोपदेवगोस्वामिन्).
-हत्या   cow-slaughter.
-हल्लम्   (sometimes written हन्नम्) cow-dung.-हरः,
-हरणम्   stealing of cows; गोष्ठमुत्किरति गोहरं वदेत् [Bṛi. S.89.9.] (v. l.)
-हित a.  a. cherishing or protecting kine. (-तः) N. of Viṣṇu.
one who does not help a cow in the mud.
squint-eyed.
-कुलोद्भवा   an epithet of Durgā.
-कृतम्   cow-dung.
-क्षुरम्, -रकम्   a cow's hoof.
-खरः   a beast (पशु); यत्तीर्थबुद्धिः सलिले न कर्हिचिज्जनेष्वभिज्ञेषु स एव गोखरः [Bhāg.1.84.13.]
-खा   a nail.
-गृष्टिः   a young cow which has had only one calf.
-गोयुगम्   a pair of oxen.-गोष्ठम् a cow-pen, cattle-shed.
ग्रन्थिः dried cowdung.
-ग्रहः   capture of cattle (गवालम्भ); [Mb.12.265.2.]
-ग्रासः   the ceremony of offering a morsel (of grass) to a cow when performing an expiatory rite.
-घातः, -घातकः, -घातिन्  m. m. a cow-killer.
घृतम् rain-water.
clarified butter coming from a cow.
destructive to cows.
one who has killed a cow.
one for whom a cow is killed, a guest.
-चन्दनम्   a kind of sandal-wood.
गो  f. गौ॑स् (acc.गा॑म्instr.ग॑वाdat.ग॑वे, gen.abl.गो॑स्loc.ग॑वि; du.गा॑वा [Ved.], गा॑वौ; pl.nom.गा॑वस्acc.गा॑स् [rarely गा॑वस्, [TBr. iii]; [TUp.]; [MBh. iv, 1506]; [R. ii]] instr.गो॑भिस्dat.abl.गो॑भ्यस्, gen.ग॑वाम् [once at the end of a पाद, [RV. iv, 1, 19]] and [in, [RV.] at the end of पादs only cf.[Pāṇ. 7-1, 57]] गो॑नाम्loc.गो॑षु) m. an ox f. a cow, (pl.) cattle, kine, herd of cattle, [RV.] &c. (in comp. before vowels [cf.[Pāṇ. 6-1, 122 ff.]] गव्, गव, q.v.; cf. also गवाम्, गवि, गांss.vv.; गवां व्रतN. of a सामन्; गवां तीर्थ See गो त्°; गो॑षु-√ गम्, to set out for a battle [to conquer cows] [RV. ii, 25, 4; v, 45, 9; viii, 71, 5])
‘anything coming from or belonging to an ox or cow’, milk (generally pl.), flesh (only pl.[RV. x, 16, 7]; ‘fat’ [Gmn.]), skin, hide, leather, strap of leather, bow-string, sinew ([RV. x, 27, 22]; [AV. i, 2, 3]), [RV.]
गो-ष्टोम   = (q.v.), [AitBr. iv, 15]; [ŚBr. xiii] (See also गो-आयु॑स्)

(pl.) ‘the herds of the sky’, the stars, [RV. i, 154, 6 and vii, 36, 1]
 f. (m. [also f., [Uṇ.] Sch.]) rays of light (regarded as the herds of the sky, for which इन्द्र fights with वृत्र), [MBh. i, iii]; [Hariv. 2943]; [R.] &c.
गो  m. m. the sign Taurus, [VarBṛS. xl f.]; [VarBṛ.]; [Laghuj.]
-पुत्र   the sun (cf.), [Nir. ii, 6 and 14]
See also: - पुत्र

the moon, [L.]
ऋषभ   a kind of medicinal plant (), [L.]
गै   a singer, praiser (fr. √ ), [Naigh. iii, 16]
गा   ‘a goer’, horse (fr.1.), [Sāy.] on [RV. i, 121, 9 and iv, 22, 8]
N. of two ऋषिs of the [SV.] (with the patr.आङ्गिरस [[TāṇḍyaBr. xvi]] and मायूक)
बलाध्यक्ष   N. of a man (who with पुष्कर is said to be the of the sons and grandsons of वरुण), [MBh. ii, 381] (cf.[R. vii, 23, 28])
गो  f. m.f. (?) the sun's ray called सुषुम्ण, [Nir. ii, 6]
गो  f. m. water, [BhP. i, 10, 36] (also f. pl., xi, 7, 50)
गो  m. m. an organ of sense, [BhP. vii, 5, 30]
the eye, [Kuval. 70]
a billion, [TāṇḍyaBr. xvii, 14, 2]
गो  mf. mf. the sky, [Naigh. i, 4] (perhaps, [VS. xxiii, 48])
the thunderbolt, [Sāy.] on [RV. v, 30, 7]
the hairs of the body, [L.]
गो  f. f. an offering in the shape of a cow (= धेनुq.v.), [W.]
a region of the sky, [L.]
([Naigh. i, 1]) the earth (as the milk-cow of kings), [Mn. iv, xii]; [MBh.]; [R.] &c.
(hence) the number ‘nine’ [Jyot.]; [Sūryas.]
गो-वीथी   = Sch. on [VarBṛS. ix, 1 ff.]
See also: गो - वीथी

a mother, [L.] (cf.[VarBṛS. iii, 68])
([Naigh. i, 11]) speech, सरस्वती (goddess of speech), [MBh. i, iii, v]; [Ragh. ii, v]; [Cāṇ.]
गै   voice, note (fr. √ ), [Śiś. iv, 36]
N. of गौरी, [Gal.]
of the wife [or of a daughter-in-law, [BhP. ix, 21, 25]] of शुक (a daughter of the manes called सुकालs), [Hariv. 986]; [MatsyaP.]
N. of a daughter of ककुत्-स्थ and wife of ययाति, [Hariv. 1601]
गो   [cf.βοῦς; Lat.bos; Old Germ.chuo; Mod.Germ.Kuh; Eng.cow; Lett.gohw; cf. also γαῖα, γῆ; Goth.gavi and Mod.Germ.Gau.]

Related Words

गो   (गो.) करणें थोडे उलवणें चड   आळाबंदा (गो .)   (गो.) उडत्या पांखरांची शेटां मोजप   (गो.) उष्ट्या हातान् कावळो हाबडप   अडकित्त्यांतील सुपारी, (गो.) अडकात्तेंतुलें फोपळ   कोलो उशेलांत पडलो (गो.)   (गो.) कानां भिडॅल घाल   (गो.) उदरा पोराक लोखंडा खेळ कित्याक   अंधळ्यापुढें नाच बहिर्‍यापुढें गायन, (गो) अंधळ्या सरी नाजून आनी बहिर्‍यासरी गावन उपयोग किते   हत्ती भागलो ह्मोण घोड्या ऽ घोडवळींत राबाना (गो.)   अगे-गो   (गो.) सुनेचो पाय लागल्यार सुनेनं पायां पडूंक जाय आनि मायचों पाय लागल्यार सुनेनच पायां पडूंक जाय   म्हशीचीं शिंगें म्हशीला जड नाहींत (गो.) म्हशीचि शिंगां म्हशीक जड जायनात   गो (आंगिरस)   गो II.   गो॥   (गो.) जेवरे पुता वाटींत माका गोड करटींतु   (गो.) कुंभार त्‍यांका नाय सुमार   गो IV.   (गो.) तवो तापिल्‍या वेळारि रोटि भाजून घेवंका   (गो.) तीळु खावुनु व्रत भ्रष्‍ट   गो III.   कट्टें नातिल्‍या भुतानें भोवंतचि आसचें (गो.)   खेंकट्यास मेकटें महादेवा, उठ गो नकट्या लाव दिवा   (गो.) डोंगर विलो अनि उंदीर जालो   गो VII.   (गो.) उंदीर हागतलो किते नी शेणो थापतालो किते   सुपांतले हंसतात, आधणांतले तपेल्यांतले रडतात-(गो.) सुपांतले हांसतात, ओल्लेंतले रटटात   गो VI.   बायलबोलो (गो.)   गो V.   मतिर (मंत्र) थोडा, फुका जास्त (गो.)   गो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP