Dictionaries | References घ घरांतले दाणे सारू-सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | दाणे तर संपूं नयेत व मुले तर उपाशी राहूं नयेत, हे दोन्ही कसे साधणार? काहीतरी एक होईल. Related Words SUGGEST A NEW WORD! हाता खालचे लोका, तुच्छ मानूं नका नका घरांतले दाणे सारू-सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका तुमच्या दारीचा कुतरा, नका मोकलूं दातारा जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं देवीच्या भोप्या नाचतो अन् दाणे गोळा करतो दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा तुम्ही आम्ही एक पण कंठाळीस हात लावूं नका आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका एकानें गाय मारली म्हणून दुसर्यानें वासरूं मारूं नये चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका पाठीवर मारा (मारणें) पण पोटावर मारुं नका (नये) तुम्ही आम्ही भाऊ, गाठोड्याला हात नका लावूं मायची भईण मावशी, वायटा बर्याक् पावशी, पायची भईण काका, कित्याक्च माका नका आपल्या गुणें, घोडा खाई दाणे छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्तूस चुकूं नका मृत्यूच्या बाधेला भिऊं नका आणि विद्यार्जन केल्याविण राहूं नका दिवाळखोरा देऊं नका, खराबींत येऊं नका आमगेरि जेव नका, उपाशि राव नका दुसर्याच्या पतीस लावून धक्का, आपली पत स्थापूं नका धरु नका तोरा, मागलें स्मरा उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें एका पुरुषाच्या दोन बायका, घरांत किरकिर करूं नका वेशींत मारलें गावांत सांगू नका ठेंगे मारूं, फत्ते करूं नका करुं कसरत, तुम्ही जाल घसरत नका सोडूं गंडा पोरें, बांधा घरें माडय सोपारें पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा आपलें नका कापून दुसर्यास अपशकून कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे आपले स्तुतीचा डंका, आपला आपण वाजवूं नका वाटसर-सरु-सुरू-सूर-सारू एकानें गाय मारली म्हणून दुसऱ्यानें वासरूं मारूं नये कानावैर तल्की मारूं जाय दाणे टाकून कोंबडीं झुंजविणें एकानें गाय मारली तरी दुसर्याने वासरूं मारूं नये बीज तसे दाणे, फळ आपले सामर्थ्यावरी उडी मारूं नको हक्काचे दाणे गरीबाचे दाणे पसाभर, श्रीमंताचे मोती घरभर घरांतले दाणे सारू-सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका दुसर्याच्या पतीस लावून धक्का, आपली पत स्थापूं नका दिवाळखोरा देऊं नका, खराबींत येऊं नका नका वाटसर-सरु-सुरू-सूर-सारू हक्काचे दाणे : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP