Dictionaries | References

घरासारखा गुण, सासू तशी सून

घरातील माणसांस जशी रीत लावावी तशी लागते व वडील माणसांचेच अनुकरण पुढे लहान माणसे करतात.

Related Words

घरासारखा गुण, सासू तशी सून   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   माय तशी लेक, तमाशा देख   सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी   दडपता नवरा, हडपती सासू   गुणापसून गुण उत्‍पन्न होतात   बहीण भावया आणि सासू जावया   आत,त्या तशी भाची, खाण तशी माती   अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   गुण उधळणे   दैव-उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   साहेब-साहेबलोकांची टोपी जशी फिरवावी तशी फिरते   गुण उधळणें-पसरणें-पाघळणें   जो गुण बाळा, तो गुण जन्मकाळा   वारा वाजेल-येईल-वाहील तशी पाठ फिरविणें-पाठ देणें   कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें   जाती तशी पुती, आत्ती तशी भाची   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   जे गुण बाळे, ते गुण लेंकुरवाळे   कानाला कोंपर जडेना, सासू मेली जांवई रडेना   नात तशी पोती, खाण तशी माती   आपले गुण पाघळणें   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   ती गुण   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   जशी दानत, तशी बरकत   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   पान ना फूल आणि कमळी माझी सून   सासूमागें सून नाचे   सून गोटो खायना, मडकेंत काय ना   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   अधिक सून पाहुण्यापुढें   आधी आईची सून, मग सासूची सून   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं   कुंभारणीची सून तुरतुर चाले आणि उकिरडा घोळे   कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार   कुंभाराची सून उकीरड्यावर आल्‍याशिवाय राहणार नाही   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे   कुंभाराची सून मडकि विकूक रस्‍त्‍यारि येतलीच   कोणाचे काढूं नये ॠण आणि कोणाची होऊं नये सून   कोळसिंदा-शिंदा-सुंदा-सुना-सून-सन   चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका   ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी   ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!   ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   पाटलाची सून अन्‌ बटकीचा गुण   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   सासूची झाली होळी तर सून म्हणते वाजवीन टाळी   सासूसाठीं रडे सून l भाव अंतरीचा भिन्न ll   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी   सून नेकीची आणि कड घेते लेकीची   सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी   सून-सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   अधिक सून पाहुण्यापुढें   आधी आईची सून, मग सासूची सून   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं   उपजत गुण   कुंभारणीची सून तुरतुर चाले आणि उकिरडा घोळे   कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार   कुंभाराची सून उकीरड्यावर आल्‍याशिवाय राहणार नाही   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे   कुंभाराची सून मडकि विकूक रस्‍त्‍यारि येतलीच   कामाची कसूं, सार्‍या गांवाची सासू   कोणाचे काढूं नये ॠण आणि कोणाची होऊं नये सून   कोळसिंदा-शिंदा-सुंदा-सुना-सून-सन   घटकेचा गुण   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   घरची खुंटी तशी   चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका   ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!   ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   दैव-उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   धारजिण गुण   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   पाटलाची सून अन्‌ बटकीचा गुण   पाटलाची सून, वडारणीचे गुण   पान ना फूल आणि कमळी माझी सून   पोराला पंतोजी व पोरीला सासू   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें   वेळेचा गुण   षड् गुण   सून   सून गोटो खायना, मडकेंत काय ना   सून नेकीची आणि कड घेते लेकीची   सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   सून-सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी   सासू   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   सासूची झाली होळी तर सून म्हणते वाजवीन टाळी   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   सासूमागें सून नाचे   सासूसाठीं रडे सून l भाव अंतरीचा भिन्न ll   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.