Dictionaries | References

घर म्‍हणते बांधून पहा, लग्‍न म्‍हणतें करून पहा, व गुर्‍हाळ म्‍हणते लावून पहा

मागे पहा.

Related Words

घर डोईवर घेणें   धन्याला धत्तुरा व चाकराला मलिदा   खळखळ करून   रायाचे घरीं लग्न आणि पाणभरी उडया मारी   शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना   सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी   जसेतसे करून   घर नेसविणें   आपले घर भरणें   घोवानें जोडले, बायल्‍येनं संभाळले, घर थरले   घर बुडणे   कोळश्यांक दर आयली म्‍हुण घर जळचें?   बांधून मारते न् भली सोसते   उभें कुसळ व आडवें मुसळ   तिळाइतकें नातें व गगनाइतकी मैत्री   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   दुभत्याचें घर   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   बायको धमकट, व दादला कसपट   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   असुदी व अबादी   एका पेण्यान घर शिवप   डुक्कर पहा. दुकर धुयत तितलो चिखलांत लोळत   मैत्री-मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   आल्यागेल्याचें घर   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   करून करून भागलें आणि आतां पाठीं लागलें   अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी   अभिमानाचें घर खालीं   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   पाहुणी आली आणि म्होतुर लावून गेली   (पाठीला) तेल लावून ठेवणें   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   गोंधळ-गोधूल लग्‍न   कपाळाला हात लावून बसणें   वेडा झाला व कामांतून गेला   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   चिमूटभर कथा व कंठाळभर नमन   कानामागून आले व तिखट झालें   बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव   साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   आपली हानि व दुसर्‍याचें हसूं   समुद्रीं मासे व घरीं भरवसे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP