Dictionaries | References

घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो

कोणतीहि गोष्‍ट दमाने न करतां घाईघाईने करूं गेले असतां त्‍यांत नुकसान, भांडणतंटा वगैरे वाट्यास येण्याचा संभव असतो. याकरितां प्रत्‍येक गोष्‍ट नीट विचारपूर्वक धिम्‍मेपणानें केली पाहिजे. Haste makes waste, and waste makes want, and want makes strife, between the good man and his wife.

Related Words

तंटा   घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो   वाईट खोडी, नाश करिती घडोघडीं   अतिशय शोक करणें देह मनाचा नाश होणें   ठणक्‍यास दणका लागतो   अभिमानाचे मागोमाग, द्वेष करतो पाठलाग   देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो   कानावर पगडी, घरी रान उघडी   घाईने वर चढतो, तो त्‍वरित खालीं येतो   सखू-सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें   कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा   चोराचा लगतां तंटा, सावकाराला मिळतो गठ्‌ठा   एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   घरी बसणें   दाईपण धदा होतो पण आईपण धंदा होत नाहीं   बहु वचनांचा पाल्हाळ, भंग होतो तात्काळ   प्रेताचा भार पृथ्वीला होतो   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   सच्ची-सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो   चहाड दूर करणें, तंटा मिटणें   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   ईश्र्वर अन्न पाठवितो, दुष्ट त्याचा नाश करितो   करतो एक आणि भरतो एक   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   आपला नाश आपण न करावा   सिंहाचा पाश, प्राणाचा नाश   घरी नाहीं ज्‍वारी, आणि बाहेर उधारी   आत्महितातें पाहती, तंटा उत्पन्न करिती   अल्पाकरितां मित्रांसवें, तंटा न करणें बरवें   आपण करावे अन्याय, देवा घरी न्याय   धीटपणें वागतो, तो जगीं प्रसिद्ध होतो   व्याध-व्याधाच्या गाण्यांत मृग वेडा होतो   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   दिवसोंदिवस पैसा, काळेंकरून होतो लैसा   टकल्‍या नकलेस पात्र होतो   चांगले नरा राग येतो, क्षणमात्रें दूर होतो   मूर्ख कांहीं सुचवितो, सुज्ञा उपयोग होतो   देवाच्या नांवें संसार, हलका होतो दुःखभार   आशा दुजाची करितो, खातापितां कष्टी होतो   जो घाबरतो तो रानभरी होतो   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP