Dictionaries | References घ घाणीचे बैलाची फेरी, दिसते थोडी पण मजल पुरी Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | चुन्याच्या घाणीला जो बैल जुंपलेला असतो तो ठराविक वर्तुळांतच फिरत असतो, त्यामुळे मूळ ठिकाण सोडून दूर गेलेला दिसत नाही. पण एकदर त्याची चाल मात्र पुष्कळच झालेली असते. तसे घरात मनुष्य काम करते ते काम दिवसभर पुरते पण त्याची मोजदाद करतां येत नाही. Related Words SUGGEST A NEW WORD! मिळवायचें सोपें, पण जिरवायचें-सांभाळा-वयाचें कठीण ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे माणसाचा येवा बरा पण जावा खोटा सांगतां येतें पण करवत नाहीं लाविल्यास कांरे महारा कांटया, लाविल्या पण पाटिल, वार्यानें (उडून) गेल्या गुलाबाला वास, पण कांटे शरीरास दूध देखलें पण बडगा देखला नाहीं पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्याची नको चाकरी हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो उड्या बरा पण पड्या कठीण बाईल मरो पण बैल जगो दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे प्रारब्धहीनाला सुवर्णाची मृत्तिका दिसते पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये मन पादशाही पण दैव गांडू माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही. काळ आला होता पण वेळ आली नव्हती खिळे खातांना गोड वाटतात, पण हगतांना समजेल पुरी पडणें फेरी प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे जेथें प्रीति थोडी, तेथे बहुत खोडी पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला कांही नसो पण दादला पाटील असो सोनें उत्तम पण कान खातें शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं आहे रतन, पण पाहिजे जतन हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं जे माणस एकलो पण सांचो हशे, तेना पक्षमा परमेश्र्वर छेज सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल मला झंवा पण पाटलीण म्हणा (पाटिलबाबा) वेळ आली पण काळ नाहीं आला माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये सर्व भेटावें पण लंगोटीयार भेटूं नये घी गेलें पण ठामणें तर राहिलें भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड मस्तकावर कोड असलेलें चालेल पण मोडबनिया नको सुंभ जळलें पण पीळ निसवत नाहीं तेल जळे, पीडा टळे, पण ज्याचे जळे त्याला कळे नको गे बाई! कोंकणांतलो घोव, सोंवळा (नेसणें) सोडून घेव पण निरोप देव : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All भगवंत - नोव्हेंबर २३ भगवंत - नोव्हेंबर २३ सद्गुरू - जुलै २२ सद्गुरू - जुलै २२ श्रावण शुद्ध २ श्रावण शुद्ध २ अंक पांचवा - प्रवेश दुसरा अंक पांचवा - प्रवेश दुसरा मे ५ - साधन मे ५ - साधन स्त्रीजातीचे सोमादी पती, व कन्यादानाचे वय स्त्रीजातीचे सोमादी पती, व कन्यादानाचे वय ब्राह्मादी चार विवाहांचा संकोच ब्राह्मादी चार विवाहांचा संकोच जिवंत जोडपी जिवंत जोडपी अंक तिसरा - प्रवेश २ रा अंक तिसरा - प्रवेश २ रा निरंजन स्वामी कृत - अभंग ५० ते ५४ निरंजन स्वामी कृत - अभंग ५० ते ५४ कथामृत - अध्याय आठवा कथामृत - अध्याय आठवा अंक चवथा - प्रवेश चवथा अंक चवथा - प्रवेश चवथा भिन्नदेशीयांशी अगर भिन्नराशीयांशी विवाहसंबंध भिन्नदेशीयांशी अगर भिन्नराशीयांशी विवाहसंबंध श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - चौतिसावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - चौतिसावे वर्ष स्वभावपरीक्षेची आधुनिक रीती स्वभावपरीक्षेची आधुनिक रीती श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सव्विसावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सव्विसावे वर्ष सरडा सरडा जानेवारी २४ - नाम जानेवारी २४ - नाम शेख महंमद चरित्र - भाग २३ शेख महंमद चरित्र - भाग २३ अंक दुसरा - प्रवेश दुसरा अंक दुसरा - प्रवेश दुसरा मे ३१ - साधन मे ३१ - साधन श्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १३ श्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १३ श्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ३ श्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ३ आंधळे आंधळे अंक पहिला - प्रवेश दुसरा अंक पहिला - प्रवेश दुसरा पूर्वार्ध - अभंग १ ते १०० पूर्वार्ध - अभंग १ ते १०० अंक पहिला - प्रवेश पांचवा अंक पहिला - प्रवेश पांचवा शेख महंमद चरित्र - भाग २५ शेख महंमद चरित्र - भाग २५ संगीत शारदा - अंक पहिला संगीत शारदा - अंक पहिला मार्च १९ - प्रपंच मार्च १९ - प्रपंच जून २५ - परमार्थ जून २५ - परमार्थ मे ६ - साधन मे ६ - साधन श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - पंधरावे व सोळावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - पंधरावे व सोळावे वर्ष कबीर के दोहे - सांवलिया गिरिधारी लाल खबर... कबीर के दोहे - सांवलिया गिरिधारी लाल खबर... विविध विषय - अध्यात्म विविध विषय - अध्यात्म फेब्रुवारी २ - नाम फेब्रुवारी २ - नाम बोकड आणि बैल बोकड आणि बैल श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय ३३ श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय ३३ संगीत विक्रमोर्वशीय - अंक दुसरा संगीत विक्रमोर्वशीय - अंक दुसरा एप्रिल ४ - संत एप्रिल ४ - संत मे १७ - साधन मे १७ - साधन भगवंत - ऑक्टोबर २७ भगवंत - ऑक्टोबर २७ पेशवे भोसले भेटीचा पोवाडा - श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... पेशवे भोसले भेटीचा पोवाडा - श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... समाजाची उत्क्रान्ती; राजसत्ता व कुटुंबस्वामी समाजाची उत्क्रान्ती; राजसत्ता व कुटुंबस्वामी अंक पहिला - प्रवेश चवथा अंक पहिला - प्रवेश चवथा शेख महंमद चरित्र - भाग २७ शेख महंमद चरित्र - भाग २७ अभंग - ६७९९ ते ६८१७ अभंग - ६७९९ ते ६८१७ श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - बाविसावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - बाविसावे वर्ष संगीत शारदा - अंक चवथा संगीत शारदा - अंक चवथा हिन्दी पदावली - पद १०१ से ११० हिन्दी पदावली - पद १०१ से ११० | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP