Dictionaries | References

घेऊंपांशेरी

 स्त्री. १ दुसर्‍यांपासून विकत घेतांना दुकानदार वापरतात तें पांच शेरांचें माप ( हें सर्वसाधारण मापांपेक्षां किंचित मोठें असतें ). २ विवेकबुध्दिविरुध्द , अयोग्य , अन्याय्य लोभीपणा ; अनितीमूलक लोभ . - वि . दुसर्‍याचे जिन्नस गैरवाजवीपणें , जुलमानें लाटणारा , लाटण्याची इच्छा धरणारा ; दुर्वृत्त लोभी . [ घेणें + पांशेरी = पासरी ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP