Dictionaries | References

घेग घोरपडी मान, तर म्‍हणे टाक माझ्या धांवेवर

अतिशय आळशी
स्‍वतःचा फायदा करून घेण्याकरितांहि मुळीच श्रम करण्याची इच्छा नसलेला
पूर्णपणें आयतोबा.

Related Words

खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   मान वांकविणें   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   भिंती सारव, म्हणे कोनाडे किती   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   आज मला, तर उद्या तुला   निसुकाचे गांडींत (अंगावर) घातला पाला, म्हणे थंड झाला आणखी घाला   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   बोरु-बोरुच्या लेखणीचा मान, गरिबाचा घेते प्राण   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   येरे कुत्र्या, चाव माझ्या पायाला   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   कारे कुंथतोस, म्‍हणे बसल्‍या जागीं करमेना   बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे   दुखतें पोट, म्हणे कवाड लोट   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   फिरेल काळ, तर बदलावी चाल   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   मनांत असेल तर मार्ग दिसेल   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अग्रपूजेचा मान   आंगठ्याचा मान   आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता?   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   करा दिव्याचा मान   करादिव्याचा मान   कऱ्हयादिव्याचा मान   किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   घरचा पोर्‍या उपाशीं मरे, साला म्‍हणे माझे वर्‍हाड करा   जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्‍हणे   जो वागे तानमान, तोच या जगी मिळवी मान   तेरे उपर मेला पाव, थोटा म्‍हणे मी राव   दी मान तर घे मान   नकटें नाक मारतें झाक, लांबडें नाक कापून टाक   नाकचें मोतीं ठेवून गहाण, राखी जांवयाचा मान   बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे   बोलूं जाणे त्यास फट कोण म्हणे   भुरंगीं कितलीं असत, तर असत शकिक जायशीं   मोठा-मोठी मान करणें   लागल्या मघा तर सांधीकोनीं हगा, न लागल्या मघा तर ढगाकडे बघा   वचनास मान देणें   श्रीमंतानीं गू खाल्ला तर औषधासाठीं व गरिबांनीं खाल्ला तर पोटासाठीं   शरीरावरुन नकळे ज्ञान, उंचीवरुन न कळे मान   हनुमंत-मान   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP