Dictionaries | References

घोडीला घोडा लावणें


(अशिष्‍ट) घोडी फळण्यासाठी तिच्यापुढे घोडा दिला की झाले काम
पुढे ती फळून सबर राहते की नाही हे न पाहणें. म्‍हणजे अशा अपुर्‍या काम करण्याच्या वृत्तीस म्‍हणतात. नुसती साधने उपलब्‍ध करून देणें, पण परिणामाकडे लक्ष न ठेवणें.

Related Words

नाकदुराया-धुर्‍या काढायला लावणें   चालता घोडा   जीव लावणें   कपाळीं कांटी लावणें   वाटे-वाटेस लावणें   चालतीस लावणें   दिवसा मशाल लावणें   मन घालणें देणें-लावणें   तिरफटुन लावणें   काडीनें औषध लावणें   पेंढी वळणीला लावणें   मोठा घोडा, मस्तीवान थोडा   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी (समजावा-जाणावा-ओळखावा)   निकाल लावणें   कामी लावणें   कानाशीं कान लावणें   ससेमिरा-ससेमिरा मागें लागणें-लावणें   अंगास लावणें. लादणें   कंठास हात लावणें   वाटाण्याच्या अक्षता लावणें   उरास ऊर लावणें   कण्या खाऊन मिशांस तूप लावणें   कपाळावर (कपाळाला, कपाळीं) हात मारणें-लावणें   दांतीं तृण धरायला लावणें   नाकाला जीभ लावणें   लोढणें मागें लागणें-लावणें   काडेपेरें लावणें-लावून पाहाणें   बोंडें वेंचायला लावणें   पद्धत लावणें-जमविणें   बाभळीस कांटा लावणें   नाकाला पदर लावणें-लागणें   घोडा आपले गुणावर दाणा वाढवितो   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   शिरातोरा-शिरातुरा लावणें-दाखविणें-मिरवणें   तोंडी लावणें   अटकेवर झेंडा लावणें   तगी लावणें   फांसाला तांब्या लावणें   पांवडयावर-पावंडाखाली-हांकणें-लावणें-धरणें-चालविणें   अंडास लोणी लावणें   दंडाला माती लावणें   पोटाला कुंकू लावणें   कानाला खडा लावणें   लाज लावणें   बगाड-बगाड घेणें-लावणें   हात धरुन काढून लावणें   नांव सांगणें-लावणें-घालणें-देणें   कुबेराला भीक मागायला लावणें   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   अंगीं दोष लावणें   कुंकू लावणें   कटास हात लावणें   कुळाला डाग लावणें   खेळ मांडणें-लावणें   गळ्याला नख लावणें   घरदार खाऊन वांसे तोंडी लावणें   घरास कांटी लावणें   घोशा लावणें   डोक्‍याला) तुरा लावणें   तिरफटून लावणें   दंडाला माती लावणें   दुमाल्यास लावणें   नाकाला जीभ लावणें   नाकास चुना लावणें   पेंढी वाही लावणें   पागेस लावणें   बुका-बुक्का लागणें-लावणें   बाड लावणें   बाराबत्तिशा लावणें   बोल ठेवणें-लावणें   मुख पाहून मुशाहिरा आणि घोडा पाहुन खरारा   मुतानें दिवा पाजळणें-लावणें   मुद्रा लावणें   (मनगटाला) रग लावणें   मिस्सी-मिस्सी लावणें   लाज लावणें   वाट लावणें   वाटे-वाटेस लावणें   शिखा मागें लावणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP