Dictionaries | References

घोड्यावरील दोघांपैकी एकजण मागे असावयाचाच

एका घोड्यावर जर दोन माणसे बसली तर त्‍यांत एक पुढे व एक मागे असे असावयाचेच. दोन वस्‍तु घेतल्‍या तर त्‍यांत थोडाफार फरक असावयाचाच. तो लक्षात घेण्याचे कारण नाही.

Related Words

घोड्यावरील दोघांपैकी एकजण मागे असावयाचाच   आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते   करवताची धार पुढें सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते   न मागे तयाची रमा होय दासी।   अमरसिंग तो मरगये भीक मागे धनपाळ । लक्ष्मी तो गांवर्‍या वेंची भलेबिचारे ठणठणपाळ ॥   बिना मागे मोती मिले, मांगे न मिले भीक ।   लाडावणें-लाडावला गुरव देवळांत हगे, ढुंगण पुसावयाला महादेव मागे   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   काळानें मागे पाहाणें   कर्मानें मागे घेणें-सरणें   जो भिऊन वागे, त्‍याचे मागे देव लागे   पोटाच्या पाठीस-मागे लागणें   वेळींच जो जागे, तो भीक कां मागे   लाडका लेक देवळीं हगे, ढुंगण पुसायला महादेव मागे   मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे करवंटींत-नरटींत   लाडकें पोर देवळीं हगे, गांड पुसायला महादेव मागे   वेळ ना वार, खादाड मागे जोगवा   पोट भरे भुका, गांड मागे बुका   आपने नयन गवांके दर दर मागे भीक   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   ठणठणपाळ फुटकें कपाळ, भिक्षा मागे आळोआळ   कान कुरकुटी तेल मीठ मागे, न दे त्‍याच्या कानास लागे   देल्लं दान, मागे मुसलमान   लक्ष्मी पुसेना शंखाला, तो भीक मागे पोटाला   बहिरें ऐके तेरें, अचरट मागे सांबारें   घरचें पक्‍वान्न सोडले आणि भिकेच्या मागे लागलें   गोळ्या मागे गोळा, माझा डोळा   पेरी कडू मिरें, मागे अमृत फळें   सोनें नाहीं गुंजभर न‍ बायको मागे रत्नहार   अफीण - अफीण भुताटकी गांजा बेदरकार आणि दारु मागे जुते पैजार   भिक मागे भराडी, दाण्यावर नजर करडी   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   लछमी-लछमी तो गौर्‍या वेचें, धनपाळ मागे भीक, अमरसिंग तो मरगये, ठणठणपाळ ठीक   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP