Dictionaries | References

चंदनाच्या पेटीला लोखंडाचे कुलूप

अयोग्‍य जोड. चंदनासारख्या उत्तम सुगंधी व दिखाऊ पेटीला योग्‍य असे चांदी वगैरेचे कुलूप शोभून दिसेल. लोखंडाचे कुलूप लावणें म्‍हणजे त्‍याची शोभा बिघडवणें आहे. तु०-शालजोडीला घोंगडीचें ठिगळ.

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP