Dictionaries | References

चणे खावे लोखंडाचे। तैं ब्रह्मपदीं नाचे।।


जेव्हां खूप कष्‍ट करावे तेव्हां थोरपणा प्राप्त होतो. कठिण तपश्र्चर्या केली तर ब्रह्मपदाची प्राप्ति होते. -तुगा. ‘‘एकंदरीत ’चणे खावे लोखंडाचे तरीच ब्रह्मपदी नाचे’ असे म्‍हणतात तेंच खरें !’’ -छच् ६२.

Related Words

लोखंड-लोखंडाचे चणे खाणें   देव जांवकी, तरि चणे खांवका   चणे खावे लोखंडाचे। तैं ब्रह्मपदीं नाचे।।   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   चणे खावुनु हात धुवंचें   दांत आसतांना चणे खांवचें   शेणामेणाचे लोखंडाचे होत जाणें   मोर नाचे म्‍हणून तुणतुणें नाचे   लोखंडाचे चणे खावविणें-चारणें   जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत   लांवेचे चणे लांवेंन खांवचे   चंदनाच्या पेटीला लोखंडाचे कुलूप   लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें   तैं   नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे   लाळेनें चणे गोड करावे - भिजवून खावेत   ज्‍याचें काम त्‍यांनीं करावें, इतरांनी गोते खावे   सासूमागें सून नाचे   चणे   चणे आहेत तर दांत नाहीत व दांत आहेत तर चणे नाहींत   समुद्रीं शयन विष्णूचें आणि शंकर स्मशानीं नाचे   भूसके लड्डू खावेसो पस्तावेगा, न खावे सोबी पस्तावेगा   मनीं मांडे खाणें, ते कोरडेच कां खावे?   न बासी रहे, न कुत्ता खावे   खाणें लोखंडाचे आणि दांत मेणाचे   चण्या झाडा चणे काढूक निसणि इत्‍याक?   आपले खावे वाल, दुसर्‍याकडून तोडून (तोलून) घ्यावे गाल   शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे   पाहुणे जावें आणि दैवें खावें-रहावें-दैवीं असेल तें खावे   चणे एकाजवळ व दांत दुसर्‍याजवळ   लाळेन चणे गोड   करे न शेती, पडे न फंद, घरघर नाचे मुसळकंद   जिस मुखसे पान खावे, तिस मुखसे कोईल न चाबे   बुडूख-वडिलांचें बुडूख आणि नाचे तुडुक तुडुक   लुडबुडा-लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें   गहूं कहे मेरा मोटा पेट, और मुझको खावे नगरका शेट   लकडीचे बल मकडी नाचे   चणे खावे लोखंडाचे। तैं ब्रह्मपदीं नाचे।।   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP