Dictionaries | References च चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | जो मनुष्य शहाणा असतो त्याला प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावयाची असते. म्हणून त्याच्यामागे अनेक गोष्टींची काळजी असते, पण जो मूर्ख असतो तो अगदी निर्लज्ज असल्यामुळे त्याला कशाचीहि पर्वा नसते. तो सर्व गोष्टी एकाच मापाने मोजतो व स्वतःचे पोट भरले म्हणजे त्याला दुसर्या कोणत्याहि गोष्टीची फिकीर नसते. Related Words SUGGEST A NEW WORD! माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं पाठ पोट सारखें होणें मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी बारा विनायक बारा मुलगे भकाट-टी-पोट भकाटीस जाणें डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल गरिबी येते, लाज जाते म्हज्या-म्हज्या घरा बारा जोता, पुण हांव भीक मागून खातां गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही ऊन पाण्यास चवी नाही सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा एक शेजारी, बारा वैरी गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्य चालविण्याची भ्रांति मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं ठेवी पोट साफ, पाय उष्ण, नेहमी गार मस्तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा पावसाचें पोट फुटणें चिंता करी राग, तेव्हां आत्मा धरी जाग जगाशीं झगडल्याशिवाय मनुष्यपण येत नाहीं घडी मोडली ती सुधारणें नाहीं सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी चोराची गोष्ट, मूर्खा लागे मिष्ट आपणाच्या पायाक बारा पोंती, दुसर्यांच्या किती? पोट भरलें म्हणजे उंबर कडू एकापेक्षां बहुमत, फार उपयोगी पडत हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं ज्याला नाहीं अबरू, तो पडला गबरू ज्यानें पाहिला नाहीं दिवा, त्यानें पाहिला आवा केव्हां नाहीं केव्हां आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं दैव आलें द्यायला अन् पदर नाहीं घ्यायला जित्या नाहीं गोडी, मेल्या बंधने तोडी नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All उपदेश - जनांस उपदेश १८ ते २० उपदेश - जनांस उपदेश १८ ते २० पानपतचा पोवाडा - भाऊ नाना तलवार धरून । गेल... पानपतचा पोवाडा - भाऊ नाना तलवार धरून । गेल... बाळक्रीडा - ६६८१ ते ६६९० बाळक्रीडा - ६६८१ ते ६६९० मृदंग पाटया - ६८७० ते ६९१४ मृदंग पाटया - ६८७० ते ६९१४ नानासाहेब पेशव्यांचा पोवाडा - धन्य भगवाना नेलास मोतीदाण... नानासाहेब पेशव्यांचा पोवाडा - धन्य भगवाना नेलास मोतीदाण... स्त्रीजीवन - सुखदुःखाचे अनुभव स्त्रीजीवन - सुखदुःखाचे अनुभव बोधपर अभंग - ४७५१ ते ४७६० बोधपर अभंग - ४७५१ ते ४७६० कंपूचा पोवाडा - करविर किल्ला बहु रंगेला प... कंपूचा पोवाडा - करविर किल्ला बहु रंगेला प... कृष्णचरित्र १ कृष्णचरित्र १ श्रीनामदेव चरित्र - अभंग ४१ ते ५० श्रीनामदेव चरित्र - अभंग ४१ ते ५० भक्तवत्सलता - अभंग ११ ते १५ भक्तवत्सलता - अभंग ११ ते १५ दुसर्या बाजीरावाचा - यशस्वी झाले श्रीमंत पहिले... दुसर्या बाजीरावाचा - यशस्वी झाले श्रीमंत पहिले... किष्किन्धाकाण्ड - दोहा २१ से ३० किष्किन्धाकाण्ड - दोहा २१ से ३० साईसच्चरित - अध्याय ५१ वा साईसच्चरित - अध्याय ५१ वा अध्याय अकरावा - समास चवथा अध्याय अकरावा - समास चवथा सोर्या अभंग - ६९६१ ते ६९७९ सोर्या अभंग - ६९६१ ते ६९७९ सुदाम चरित्र सुदाम चरित्र भक्तिपर पदे - भाग २ भक्तिपर पदे - भाग २ श्रीसिद्धचरित्र - अध्याय तेहतिसावा श्रीसिद्धचरित्र - अध्याय तेहतिसावा भगवंत - नोव्हेंबर ८ भगवंत - नोव्हेंबर ८ अध्याय ४९ अध्याय ४९ पोवाडा - पेशवाई दक्षिणा पोवाडा - पेशवाई दक्षिणा अभंग - ६४२८ ते ६४७८ अभंग - ६४२८ ते ६४७८ अंक पाचवा - प्रवेश दुसरा अंक पाचवा - प्रवेश दुसरा मराठी पदें - पदे २४६ ते २५० मराठी पदें - पदे २४६ ते २५० परिशिष्ट पदे - पदे २१ ते ३० परिशिष्ट पदे - पदे २१ ते ३० देवाशी भांडण - ६५१ ते ६९१ देवाशी भांडण - ६५१ ते ६९१ गुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा गुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा मालिका १० दशमी मालिका १० दशमी श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ५ वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ५ वा अभाविक, नास्तिक व तार्किक - ६२४४ ते ६२६५ अभाविक, नास्तिक व तार्किक - ६२४४ ते ६२६५ साईसच्चरित - अध्याय २४ वा साईसच्चरित - अध्याय २४ वा अभंग - ६३९६ ते ६४१४ अभंग - ६३९६ ते ६४१४ श्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा श्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा लोकमान्य टिळक पोवाडा लोकमान्य टिळक पोवाडा राममंत्राचे श्लोक राममंत्राचे श्लोक शाहीर हैबती - चुडा कटाव शाहीर हैबती - चुडा कटाव करुणासागर - पदे १३०१ ते १३५० करुणासागर - पदे १३०१ ते १३५० करुणा - अभंग १६ ते १८ करुणा - अभंग १६ ते १८ प्रेम का करावे? - उदास झालो त्या दिवशी। निर... प्रेम का करावे? - उदास झालो त्या दिवशी। निर... अध्याय नववा - त्रिताप महोत्सव वर्णन अध्याय नववा - त्रिताप महोत्सव वर्णन स्त्रीजीवन - सुभाषिते स्त्रीजीवन - सुभाषिते निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २० लावणी १२४ वी - परस्त्रीचे हो पाईं जिवाची... लावणी १२४ वी - परस्त्रीचे हो पाईं जिवाची... उपदेशपर पदे - भाग ३ उपदेशपर पदे - भाग ३ कचेश्वर कचेश्वर शिवदिन केसरी शिवदिन केसरी पानपतचा तिसरा पोवाडा - भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... पानपतचा तिसरा पोवाडा - भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... विटूदांडू अभंग - ६८३० ते ६८६९ विटूदांडू अभंग - ६८३० ते ६८६९ अंक पहिला - भाग ८ वा अंक पहिला - भाग ८ वा | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP