Dictionaries | References

चोरी करंडा, तो उचलीलं हंडा

जो मनुष्‍य एकदां करंड्याची चोरी करून पचवूं शकतो, तो पुढेमागे हंड्याची चोरी केल्‍याशिवाय राहात नाही. लहान लहान गुन्हे पचले म्‍हणजे मनुष्‍य मोठे गुन्हेहि करण्यास प्रवृत्त होतो. तु०-काडीचोर तो पाडीचोर.

Related Words

चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   नामदार तो नम्र फार   पोहरा देईल तो विहिर दाखवील   तळें राखील तो पाणी चाखील   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   म्हणेल तो चुकेल   हात (ता-तो) फळी   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   शेताआड चोरी आणि नवर्‍याआड शिंदळकी   जो चढेल, तो पडेल   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   आपण भला तो जग भला   खरे बोलेल तो उपाशी मरेल   माली सठयो फुललेशे, कांइ चोटलि तो नहीं लेशे   न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP