Dictionaries | References

चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं

पळपुटा मनुष्‍य.

Related Words

चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   चोर तर चोर आणि वर शिरजोर   एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी   चोर सोडून कोतवालास दंड   आधीं पिठोबा मग विठोबा   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   झाड थोडें वेरवी, मग तें कापवी   मी तुझी खिरतुपडी खाईन   पाहिला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   अगोदर खाईल मग तोंड धुवील   चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला   नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे   कांग बाई लाल, घरी चौघांचा माल   आधी केले, मग सांगितलें   नाक गेलें तरी भोकें राहिलीं आहेत असें म्हणणें   पाऊस म्हणतो मी!   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   रमारम-मी   तूं रानोरान तर मी झाडोझाड   कारकून हिशेबाला मुकला, नुकसान आले मालकाला   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   पौर्णिमेचा चोर, अमावास्येचा पोर   भोजनभाऊ मिळाले अन् अन्नसत्रीं जेऊं आले   राखण बसला दारांत, चोर शिरला घरांत   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   गेलें घाटीं, झाली माती   कानामागून आले व तिखट झालें   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   गांव गेलें, नांव राहिलें   मी।अ   जेवण दुसर्‍या गेलें, तरी पोट आपणा मेलें   आपलें जावें, आपण चोर व्हावें   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   स्वतां स्वतांला साहाय्य करी l ईश्र्वर त्याला घरी करीं l   आधी खेळीमेळी, मग गदारोळी   आधी दिवाळी मग शिमगा   शेजार्‍याच्यानें घरें आणिक पाहुण्याच्यानें पोरें होतीं तर मग काय?   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP