Dictionaries | References

चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया

चोर जो चोरी करावयाच्या ठिकाणाहून जातो तो सहज एखाद्या क्षुल्‍लक कारणाकरितां किंवा काहीतरी घेतल्‍याशिवाय जात नाही. सहज जातां जातां काहीतरी हाताला लागेल ते बहुधा नेल्‍यावांचून तो राहात नाही. एखाद्या वाईट मनुष्‍याशी प्रसंग आला म्‍हणजे काहीतरी हानि झाल्‍याशिवाय राहात नाही. किंवा चोर चोरी करावयास आला असतां चोरी केल्‍याशिवाय परत गेला तर तो काहीतरी विशेष कारण झाल्‍यावांचून गेला असेल असे समजूं नये. काही तरी त्‍यास विशेष भीतिदायक गोष्‍ट झाली असल्‍यामुळेच तो गेला असला पाहिजे, असे अनुमान काढावे.

Related Words

चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   चोर सोडून कोतवालास दंड   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   बाकी न ठेवणें   चुना पानाला न लागणें   भवति न भवति   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   हात (ता-तो) फळी   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   पौर्णिमेचा चोर, अमावास्येचा पोर   राखण बसला दारांत, चोर शिरला घरांत   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   न दिसती तारांगणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   शब्द खालीं पडूं न देणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP