Dictionaries | References

चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर

स्‍वतः चोर असून आणखी वर चढेलपणाच्या गोष्‍टी सांगणारा
स्‍वतः अपराधी असूनहि दुसर्‍यावरच तोंड सोडणारा
अपराधी पण उर्मट मनुष्‍य.

Related Words

चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   राखण बसला दारांत, चोर शिरला घरांत   पौर्णिमेचा चोर, अमावास्येचा पोर   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   चूल आणि मूल   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   चांगला समागम, तो जाणा उत्तम   शिरजोर   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   अंगचुकाऊ-चोर   अन्नछत्रीं जेवणें आणि धर्मशाळेंत निजणें   आकाशी वाळते आणि पाताळी लोळते   आणि   आधी चोर, मग शिरजोर   आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम   आपले खाऊन (जाऊन) आपण चोर   आपल्या बळें बांधावी कासं आणि कोणाची धरुं नये आस   आयता गब्बू आणि पैसा ढब्बू   उपासामागें पारणें आणि पारण्यामागें उपास   कुत्र्याचें शेंपूट, मांजराचे कान आणि दोहो जिवांची ताणाताण   कातर्‍या चोर   घरचॉ भेदी भायलॉ चोर   घर सांकड आणि बाईल-बायको माकड   घरांतील चोर   घाल पाणी आणि कर कालच्या वाणी   घोडयाच्या-हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें   चंदनाचे अंग झुरणीचें आणि सोन्याचे अंग करणीचें   चोर तर चोर आणि वर शिरजोर   चोर तो चोर आणि धन्याहून शिरजोर   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   जो तो   जो सरावा पडला, तो स्‍वभावच जडला   त्याला पीर भेटला म्हणजे तो दबेल   तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्‍यावांचून राहाणार नाहींत   तो   दुबळा आणि खजेला   दरवडेखोरांच्या घोडयांना चोर   देह देवापाशीं आणि चित्त जोडयापाशीं   धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं   पाऊस पडे आणि माती तुडे   पाप्याला पंढरपूर आणि नकटयाला तुळजापूर   बुरटा-बुरटा चोर   बहिरें ऐके तेरें, आणि अचरट मागें सांबारें   बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारी : रांडे घट्ट करशील कीं पातळ करशील?   बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या   भुकेला पिकलें काय आणि हिरवें काय   भुट्टा-भुट्टे चोर   मध्यान्ह समयीं आला कोणी, तरी तो विष्णु-समान मानी   माझें घ्या आणि मला पंचांत-पांचांत न्या   राखील तो चाखील   राजा करील ती पूर्व दिशा आणि भट सांगेल ती अमावास्या   वाटचा चोर   शेणी आशिल्ल्यो थाप झाल आणि थाप आशिल्ल शेणी जाल्यो   शेतांत नसावा कुंदा आणि गांवांत नसावा निसुंदा   शिरजोर   शिरजोर-चोर तो चोर घरधन्याहून शिरजोर   शिवकांची-शिवकांचीचे चोर   सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP