Dictionaries | References

छक्कड

See also:  छकड
chakkaḍa & छक्कडभेद Commonly छकड & छकडभेद.
 स्त्री. १ थप्पड ; चपराक . ( क्रि० मारणें ). २ ( ल . ) दुर्दैवाचा फेरा ; तोटा ( व्यापारांत ). ( क्रि० बसणें ; येणें ). ३ लुच्चेगिरी ; कपट . ( क्रि० देणें ). वाण्यानें मला वजनांत छकड बसली तेव्हां गुरें आड करून पैका द्यावा लागला . ५ गाण्याचा एक प्रकार ; लावणी . डफावर थाप मारून छकड म्हणतो . - नाकू ३ . ७४ . ६ वादविवाद ; झगडा ; झोंबी ; तंटा . [ सं . चक = प्रतिघात करणें ; हिं . घ्व ]
 स्त्री. झगडा . छकड अर्थ ६ पहा . शास्त्रीय पध्दतींतील हेत्वनुमानांची केवळ बुध्दिग्राह्य नीरस छक्कड सुटल्याचें कोणासही ... वाईट वाटणार नाहीं . - गीर ४६२ .
०भेद   छकडभेद पहा .
०थापडी  स्त्री. आंधळीकोशिंबिरीचा खेळ .
छक्‍कड थापडी
अंधळ्या कोशिंबीरीचा खेळ.
 f  A slap. A stroke of misfortune. An urging for payment.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP