Dictionaries | References

छक्का

4 Abridged from छक्कापंजा q. v. infra.
 पु. १ पत्त्यांतील सहा ठिपक्यांचा पत्ता . २ फाशांतील सहा हें दान . ३ सहांचा समुदाय . ४ छक्कापंजा पहा . [ षटक ]
०पंजा  पु. पत्त्यांचा खेळ . छक्केपंजे - अव . १ लबाडी ; कपट ; युक्ति ; डावपेंच ; लपंडाव . २ ( काव्य ) कूट ; श्लेष ; अंतर्लापिका . ३ बनावटपणा ; नकलीपणा ; पाल्हाळ . ( पंजाचय ठिकाणीं हातचलाखीनें छक्क्या किंवा छक्क्याचय ठिकाणीं पंजा आणतात त्यावरून वरील अर्थ लाक्षणिक बनले आहेत . ) ( क्रि० करणें ; ओळखणें ). [ सं . षटक ; हिं . छक्का = सहा + सं . पंच ; पंजा = पांच ]
छक्‍के पंजे
पंजाच्या ठिकाणी छक्‍का किंवा छक्‍क्‍याच्या ठिकाणी पंजा हातचलाखीने आणावयाचा. यावरून पुढील अर्थ लक्षणेनें बनलेले आहेत.
लबाडी
डावपेच
कपट.
(काव्य) कूट
श्र्लेष
कोडें.
बनावटपणा
नकलीपणा.
 m  The six of a suit of cards. Aggregate of six.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP