Dictionaries | References

छटा

ना.  छाया , झांक , लकब , लकेर ;
ना.  फरक , भे ( अर्थांतील ).
A reach or range.
 स्त्री. १ रंग ; छाया ; लकेर ; पध्दत ; लकब ( बोलणें , विचार करणें इ० ची ). २ चव ; लज्जत ; लकेरी . ह्या औषधांत तुपाची छटा मारते . ३ प्रतिबिंब ; झांक . उपाधि अर्थ १ पहा . स्फटिकावर जास्वंदीची छटा मारते म्हणून तांबूस दिसतो . [ सं . क्षिप्त ; प्रा . छित्त ]
 पु. १ छट्टा ; टप्पा ; मर्यादा ; आटोका ; पल्ला . २ शैली . [ हिं . ]
 f  An air, cast. A taste. Virtuous reflection. A range.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP