Dictionaries | References

छडणें

.
उ.क्रि.  १ त्रास देणें ; छळणूक करणें ; गांजणें . यैसे बहुता +++ छडून काईल केले ... - पेद ६ . ५५ . २ ( ल . ) कसून , खोदखोदून विचारणें ; छेडणें ; तपासणी करणें . ३ सूर लावणें ( गाण्याचा ); रागदारींत म्हणणें . जसें - ताल छडणें ; राग छडणें . ४ सतार , वीणा , बीन वाजविणें . [ हिं . छेडना ; सं . छिद - छेद ]
v t   Tease. Question (closely). Play.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP