Dictionaries | References

छडा

ना.  चौकशी , ठिकाण , थांगपत्ता , पत्ता , बारीक तपास , माग , मागमूस .
by which ornaments are secured around the neck or wrist.
 पु. १ बारीक तपास ; चौकशी ; माग ; पत्ता ; ठिकाण ( वस्तूचा ). ( क्रि० लावणें ; लागणें ). २ रेशमाचा गोफ किंवा सोन्याची सांखळी ( जिच्यामध्यें हातांतील किंवा गळयांतील दागिना ओवलेला असतो . ). ३ खिशांतील घडयाळांची साखळी . ४ धाग्याचें शेवट , टोंक . [ छडणें ]
०छड  स्त्री. बारीक तपास ; परीक्षा .
 m  A close and rigid search. A trace. A cord of silk &c.

Related Words

छडा   छडा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP