Dictionaries | References

छिद्र सांगे ज्‍यास, त्‍याचा होय दास

जो आपले गृहछिद्र, किंवा गृह्य दुसर्‍यास सांगतो तो त्‍याच्या तावडीत सापडतो.

Related Words

छिद्र   छिद्र सांगे ज्‍यास, त्‍याचा होय दास   तमाखूकी निंदा करे होय इसका सत्‍यानाश   न मागे तयाची रमा होय दासी।   अवगुणी - अवगुणी जरी झालें तें ओंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा   चिंतासे चतुराई घटे, दुःखसे घटे शरीर। पापसे घटे लक्ष्मी, कहे दास कबीर।।   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   कुणब्‍याला जो म्‍हणेल आप, त्‍याचा गाढव बाप   आपलें गुह्य ज्यास सांगतो, त्याचा दास होऊन बसतो   निष्ठुरतेपासून, सूड होय निर्माण   अल्प - अल्प अपराध करी, शासन होय त्या परी   अंतः करणाचा दिलासा तोच त्याचा आरसा   वार्‍यावर ज्याचें पान, त्याचा सदा अपमान   वेडें वांकडें गाईन। दास तुझा-देवाचा म्हणवीन॥   छिद्र असे घरावरी, किरण पडे भीतरीं   घरीं रांड पोरें मरती उपवासी। सांगे लोकापाशीं थोरपण।।   आनंदाच्या वार्ता, तेथे सांगे रडकथा   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा)   छाती करील त्‍याचा व्यापार   अमर्याद - अमर्यादेनें मौजा मारिती, होय पापाची भरती   साधूसे साधू मिले तो होय दोन दोन बाता   ज्‍याची तरवार, त्‍याचा दरबार   खोट्याच्या नांवाची होय माती, खर्‍याची वाढे कीर्ति   जेथें विष असतें तेथेंच त्‍याचा उतारा सांपडतो   मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी   वाळूच्या कणाचा दोरा, कधीं न होय पुरा   मित-मित होय व्यय तर न होई क्षय   होतां राज्यक्रांति, होय द्रव्याची प्राप्ति   चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा   जी स्‍त्री मूळची वाईट, जपून न होय नीट   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   ईश्र्वर अन्न पाठवितो, दुष्ट त्याचा नाश करितो   काका मामा केहेवाना, ने गांठे होय तो खावाना   जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें   जों जों भिजे कामरी, तों तों भारी होय   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   फांसा त्याचा मासा   जो दुसर्‍यावरी विश्र्वासला, त्‍याचा कर्याभाग बुडाला   अन्न वस्त्र आणि पत उद्योगानें होय प्राप्त   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   देवी रडते हगतां, प्रसन्न होय गे भक्ता   अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान   धरितां गर्व आणि स्वार्थ, संसारीं होय अनर्थ   नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥   आप करे सो काम, पदरी होय सो दाम (हाथ लगै सो दाम)   करी ज्ञानाचा अभ्‍यास, होय सुखोपभोग त्‍यास   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP