Dictionaries | References

छूं

See also:  छां , छुं
उद्गा . १ जादू , मंत्रतंत्र करतांना म्हणावयाचा मंत्र . २ ( ल . ) दिखाउ प्रयत्न ; औडंबर . त्यांनीं घटकाभर छांछूं करून किल्ला स्वाधीन केला . पोकळ आरडाओरडा ; धामधूम ; खोकला ; खाकरा . ( लक्ष वेधण्यासाठीं केलेला ). यजमान उगाच क्षणभर येऊन छांछूं करून जातात पण तितक्यानेंच लोक सावध असतात . [ घ्व . ]

Related Words

छूं   छूं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP