Dictionaries | References

छू

.
छु पहा .
०करणें   म्हणणें - कुत्र्यास भोकण्याचा इषारा देणें . ( ल . ) ( भांडण वगैरे करण्यासाठीं ) उत्तेजन देणें .
छू करणें-म्‍हणणें
कुत्र्यास भुंकण्याचा इशारा करणें
कुत्र्यास एखाद्याच्या अंगावर जाण्याचा इशारा करणें
एखाद्याच्या पाठीस कुत्रे लावणें.
भांडण करण्यास एखाद्यास उत्तेजन देणें. एकाला पळण्यास सांगून दुसर्‍यास छू म्‍हणणें
मुद्दाम भांडणें लावणें.
ind   The sound used in setting on a dog.
छू करणें, म्हणणें   To set on, to incite or encourage (dogs, boys &c. to fight).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP