Dictionaries | References

ch
ch The seventh consonant, the aspirate of च, expressed by Chh. For the discrimination of the two sounds of this letter see and apply the observations under च.
ch An interjection of contempt or reprobation; pshaw! pish! fie! Ex. छ तो काय सांगतो कपाळ आपलें! 2 A covert mark in bills and notes for चंद्र the moon, in expressing the date of the month. छ is used for चं according to a certain old tale.
उद्गा . १ नापसंती किंवा तिरस्कार दाखविणारें अव्यय ; छ ; तो काय सांगतो कपाळ आपले ! छि : छि : ! थू : ! थू :. २ जुन्या कागदपत्रांत छ अशी खूण मुसलमानी तारखेसाठीं ( चंद्र या अर्थी ) लिहिलेली असते . जसें - छ ५ मोहरम = मोहरमची पांचवी तारीख . ३ पोथीच्या शेवटीं समाप्तिसूचक चिन्ह म्हणून लिहितात .
वर्णमालेंतील सातवें व्यंजन . अक्षरविकास - या वर्णाच्या चार अवस्था आहेत . पहिली अशोकाच्या गिरनार लेखांत , दुसरी इ . स . पहिल्या व दुसर्‍या शतकांतील मथुरेच्या लेखांत , तिसरी ११ व्या शतकांतील उज्जयिनी लेखांत व चवथी तिसर्‍या अवस्थेपासून बनली आहे .
The 7th consonant. An interj. of contempt; pish!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP