Dictionaries | References

जगांतून उठला तो आकाशांत टांगला

जो मनुष्‍य जगाच्या रीतीवेगळे वर्तन करूं लागतो त्‍याला मग कोणताच आधार राहात नाही
त्‍याला कोणीहि आश्रय देत नाही. याकरितां जगामध्ये राहावयाचे त्‍याने जगासारखे वागले पाहिजे. माणसांतून उठून उपयोगी नाही.

Related Words

जगांतून उठला तो आकाशांत टांगला   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   तो   नामदार तो नम्र फार   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   पोहरा देईल तो विहिर दाखवील   तळें राखील तो पाणी चाखील   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   हात (ता-तो) फळी   म्हणेल तो चुकेल   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   मनमें चंगा तो काठेवाडमें गंगा   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   जो चढेल, तो पडेल   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   आपण भला तो जग भला   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   खरे बोलेल तो उपाशी मरेल   माली सठयो फुललेशे, कांइ चोटलि तो नहीं लेशे   रांड, भांड, भैंसा, बिघडे तो होय कैसा?   न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा   आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्‍मा असतो   जो तो   जो सरावा पडला, तो स्‍वभावच जडला   त्याला पीर भेटला म्हणजे तो दबेल   तो   बाहेर गेला, तिकडेच टांगला   मध्यान्ह समयीं आला कोणी, तरी तो विष्णु-समान मानी   राखील तो चाखील   हात (ता-तो) फळी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP