Dictionaries | References

जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं


या जगात जो कलह चालला आहे त्‍यांत सामील होऊन त्‍यांत यश मिळविल्‍याशिवाय मनुष्‍याला महत्त्व प्राप्त होत नाही. त्‍याला आपले अस्‍तित्‍व जाणवून द्यावयाचे असेल तर त्‍याने या जगात दोन हात करून पुढे आले पाहिजे.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही   तळाशी पोहोचल्‍याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   तापल्‍या पाण्यास चव नसते-येत नाहीं   पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं   ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP