Dictionaries | References

जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें

एखाद्यास कधीहि न सुटणारे व्यसन अथवा वाईट खोड लागली किंवा एखादा मनुष्‍य कायमचा बिघडला असतां त्‍याला कोणी घरात राहूं देण्यास तयार नसतो व यामुळे तो घरास कायमचा पारखा होतो.

Related Words

घर घेणें   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   घर चालविणें   सांकड -घर सांकड, बाईल माकड   घर फिरलें कीं घराचे वांसे फिरतात   मुद्दलाचें घर व्याजांत जातें   घर सान जाल्‍ले तरी मन होड आस का   घर विकत घेऊन राही, बांधण्यांत नफा नाहीं   जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें   आपना घर दूरसे सुझतां है   घर बुडविणें   दुसर्‍याचे घर दाखविणें   आप घर कीं बाप घर   नासलें मिरें का केजास महाग झालें?   अंतःकरणांत घर करुन बसणें   आपलें घर बारा कोसांवरून दिसतें   राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत   असेंच म्हणगे म्हातारे, घर घेतले मेल्यानें   आपलें घर आपल्याला दुरून दिसतें   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   मायेचें तोंड खालीं-निराळें   घर पालथे घालणें   आपले घर भरणें   आषकका घर नाशक, रंडीका घर पूना, जिसकू न मिले उन्ने, मालेगांव धुलिवेकू जाना   आपले घर हागून भर, दुसर्‍यांचें घर थुकून जड   घर तुटणें   घर फुंकना, तमाशा देखना   निंदकाचें घर असावें शेजारीं   वाटे निराळें बसावें   कानामागून आले व तिखट झालें   आज उलयलें फाल्या पोल झालें   गायीला मारलें, दूध तूप उणें झालें   गणपति करावयास गेला तों माकड झालें   घोडें आपल्‍या गुणाने, झालें ताजेतवानें   दैव फिरलें, सारेंच उलटापालट झालें   काम चांगले आरंभले म्‍हणजे समजा अर्धे झालें   करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)   गांडीत घर करून पादाक अळशीकचे न्हंय   तुझें घर जळो दे, माझी वांगी भाजूंदे   चूल लहान ठेवणें, तर घर वाढविणें   शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें   जळत घर भाड्याने घेणें   घर डोक्यावर घेणे   घर म्‍हणते बांधून पहा, लग्‍न म्‍हणतें करून पहा, व गुर्‍हाळ म्‍हणते लावून पहा   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   रानशी घर कोशी बिर्‍हाड   रांधतें घर   घर जळल्‍यावर बोंब मारणें   ठकबाजीचें घर नही बसता   बिन भाडयाचें घर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP