Dictionaries | References

जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी


जो मनुष्‍य जाणून बुजून, बुद्ध्‌या अपराध करतो त्‍याला कधीहि क्षमा करूं नये. अज्ञानाने केल्‍यास एक वेळ कीव, क्षमा केली तरी चालेल, पण समजून उमजून गुन्हा करणारास शिक्षा झालीच पाहिजे.

Related Words

जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   टका करी कामकाज   नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   बाकी न ठेवणें   चुना पानाला न लागणें   पाऊल मागें न देणें   दाम करी काम, बिबी करी सलाम   भवति न भवति   चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं   घडून आल्‍यावरी, उपाय काय करी   देवालयीं दुर्वासना, त्यास भारी यमयातना   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   नको क्षमा कृतघ्नाची, करील हानि सत्त्वाची   नखानें तुटेल त्‍यास कुर्‍हाड कशास पाहिजे !   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   खर्च लागे निरंतर त्‍यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत   चारी सुना गरवार करी   स्वतां स्वतांला साहाय्य करी l ईश्र्वर त्याला घरी करीं l   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?   ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका   खाई त्‍यास खवखवे   जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही   न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी   बुळीद-न   सब छोडे मेरा रब न छोडे   विंदाण-न   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   शब्द खालीं पडूं न देणें   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   न दिसती तारांगणें   अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी   अज्ञानाचा त्याग करी, तीच ज्ञानाची पायरी   अति शोक धरी तें मूर्खत्व शोक न करी तें निर्दयत्व   अति साहसें युद्ध करी पण यश देणार श्रीहरी   अनेक कल्पना मनीं करी त्याचें एकहि सत्य न घडे तरी   अपराधाची क्षमा करी मनांतलें न जाय तरी   अरिष्ट - अरिष्ट आलियावरी तत्क्षणीं प्रगट करी   अल्प - अल्प अपराध करी, शासन होय त्या परी   अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं   अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   अवघी गोष्ट ऐकल्यावरी, मनुष्याची परीक्षा करी   अविचारें न्याय करी, पश्र्चात्ताप पावे तरी   असते कडु मात्रा जरी, बहु चांगले गुण करी   असुनी द्रव्य आपले घरी, गाढवापरी भोग करी   असाध्य असल्यावरी, कार्यी प्रयत्‍न न करी   आग्या वेताळाचे रूप धरी, आणि आरडा ओरड करी   आत्मा परीक्षा करी, ती औषधापरी   आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला   आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   आपण करी चाळा, बोल ठेवी कपाळा   आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम   आपलें अनहित करून, दुसर्‍याचें प्रसन्न न करी मन   आपल्या दुष्ट गुणें, आपल्याला करी उणें   आप सांडुन पर धरी, त्याची मनसुबी देव करी   आर्जवी करी आर्जव, नाही यजमानास्तव   आला भागासी तो काय करी वेवसाव   आळशी भिकारी, कुटुंबाचा घात करी   आळस भिकारी, कुटुंबाचा घात (नाश) करी   इच्छा आवरी, खर्च थोडा करी   इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची   ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी   उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी   उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी   उठवणकर-करी-करू   उत्तम मुलाची इच्छा करी, तिजसारखी दुष्ट नसे दुसरी   उद्योग इष्काचा वैरी, तो इच्छेचे विरूद्ध करी   उद्योग करी श्रमानें, त्यास सर्व मिळे क्रमानें   उद्योग्याचे घरीं, क्षुधा प्रवेश न करी   उद्योग हीच किमया बरी, धातुमात्राचें सोनें करी   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   उन्हाळा आछादन करी, पावसाळा प्रगट करी   उपभोग घेता त्याचा माल, संपादन करी तो धनपाल   उलटून पडली खरी, म्हणती सूर्यास दंडवत करी   एक अपराध करी, दुसर्‍यावर रागें भरी   एक करी अपराध, दुज्या लाविती बाध   एक मूर्ख आपले परी, बहु लोकांतें करी   एक वेळ पदद्वार, घडल्या करी निरंतर   एके वेळी वाईट बरी, मनुष्य परीक्षा न करी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP