Dictionaries | References

जातीची खावी लात, परजातीचा नको भात

आपल्‍या जातीत राहून आपला अपमान झाला तरी पतकरला पण आपली जात सोडून परजातीत गेल्‍याने पोटभर खावयास मिळाले अगर मानसन्मान मिळाला तरी त्‍याचा स्‍वीकार करणें चांगले नव्हे. तु०-स्‍वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।

Related Words

लात   नको   तिखमिठा भात   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं-तोडूं-फोडूं नयेत   पानांत-पानावर भात, जानव्याला हात   बैठा भात   भक्षण-भात भक्षणा, पोळी दक्षिणा   देवा तूं पाव, तणा भात जांव   भात राबणें   कढी भात वरण घाटणें   जातीची खावी लात, परजातीचा नको भात   बीं तसें भात   लात-थ   देवाक हात, गुरवाक भात   अविचारें नको मानूं, नको अपमानूं   धोपट मार्गा सोडूं नको   आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   आईचा हात, शिळा गोड भात   जातीची शिंदळी। तिला कोण कैसा वळी।।   अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं   भात सोडावा पण सांथ सोडूं नये   तुझोच भोपळो, तुझोच भात, निमताक लावतंय माझो हात   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   चाकरी करावी, भाकरी खावी   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   आपली भाकरी पण आड करून खावी   स्पष्ट-स्पष्टोक्तीच्या आंगीं निष्ठा नको वाउगी   गरिबी पत्‍रकली पण ॠण नको   भात सोडावा साथ सोडूं नये   मी भाग्याची, संगत नको चांडाळाची   भुरंग्याचे मळणेक बीं ना भात   आपला अपराध चुकवावया, दुजावर घालूं नको वायां   चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   दिव्यांत वात पानांत भात   करणाराला आटघाट, जेवणाराला (खाणाराला) मीठ भात   रामोशी-रामोशाची जात, खालीं सागोती वर भात   वैष्णवी भात   पोराचे मळणेक, बीं ना भात   उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा   सडेल भात   घरचे देवास नैवेद्य नको-लागत नाहीं   काय त्‍याच्या डोळ्यावर भात बांधला आहे?   मुणगा भात   नांव नको!   नको स्वर्गाची नौकरी, व्हावें नरकाचे अधिकारी   पडतील चित्रा तर भात न खाय कुत्रा   आपला भात आखडला हात   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP