Dictionaries | References

जीवु गोडु की गोड गोड

(गो.) इतर कोणत्‍याहि वस्‍तूपेक्षां जीव हा सर्वांना प्यारा असतो.

Related Words

हंसुन गोड (साजरें) करणें   आंबो गोड म्हून, तुंबो गोड न्हय   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   वरलीं जड, सोयरीक गोड   ऊंस गोड, मुळ्या सोड   गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो   नावडतीचें मीठ अळणी, आवडतीचा शेंबूड गोड   गोड खांवचें पिशें, लोकांकडच्यानें हाशें   आवडत्याक मसण गोड   पायपोसाची जोड, हंशाने-हंशामध्यें केली गोड   कालनिर्णयकोश - सप्तर्षियुग की कल्पना   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   जीवु गोडु की गोड गोड   हात गोड नाहीं, हाट गोड   आईचा हात, शिळा गोड भात   ओटी जड, पाहुणा गोड   गूळ घातला तितका गोड   गोड गारा असत्‍या, तर कोल्‍ह्यापासून कां राहत्‍या   मेलं माणूस गोड झालं फुटकं मडकं धड झालं   जीव की प्राण   गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत   हाताचा जड तोंडाचा गोड   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी   आहे तीच स्थिति गोड वाटली की प्रगति खुंटली   आवडत्याचा शेंबूड गोड   केतकीचें पानबाई की की   नक्कारखानेमें तूती की आवाज   पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड   गोड गळा   आंब्याची कोय तुरट लागे आणि रस गोड लागे   केले नाहीं तंववर जड व खाल्‍ले नाहीं तंववर गोड   नितांतल्याला मसण गोड   एका चुकिनें गावुं लासता, एक मारानें जीवु वता   संगत-संगत संतन की कर ले तो गढत गढत गढ जाय   हाकाहाक or की   गाढव माजला की तो अखेर आपलेंच मूत पितो   हाकाहांक-की   कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्‍हणोन बाटते की काय   की पिठाचे प्रकार सतरा   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   अशी लेक हवई, की घरोघर जांवई   नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   नवरा मरो की नवरी मरो, उपाध्यास दक्षिणेचे कारण   आपघर की बापघर   हें गांवजेवण नव्हे, की घेतला थाळातांब्‍या नि चालला जेवायला   भडभुंजा-भडभुंजे की लडकी और केसरका टिकला   लेजे दान की दीजे प्राण   घातक or की   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP