Dictionaries | References

जीव की प्राण

आपल्‍या जिवाइतकेच जपणें
अतिशय प्रेम करणें
प्राणापलीकडे जतन करणें. ‘जीवर तो (जॉन्सन) जी की प्राण करीत असे...ती त्‍याची आवडती बायको मरण पावून तो पुनः सडाचा सडाच राहिला.’ -नि.

Related Words

जीव सोडणें   प्राण कंठांत गोळा होणें   प्राण काढून ठेवणें   कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव   जीव खाली पडणें   कालनिर्णयकोश - सप्तर्षियुग की कल्पना   प्राण ओवाळून टाकणें   मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा?   सबसे जान प्यारी, सबसे जीव प्यारा   जिवाला जीव देणें   बहुत मिळती पिपीलिका । प्राण घेती सर्पा एका ॥   जीव आटणें   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   जीव थारीं   जीव टाकून पळणें   जन्मा उपर खाल्‍लें पान, थुंकतां थुंकतां गेला प्राण   बाराची माय खाटल्यावर जीव जाय   जीव लावणें   जीव ठिकाणी नसणें   एकटा जीव सदाशीव   जीव तोडणें   अर्धा जीव होणें   जीभ हासडून प्राण देणें   नक्कारखानेमें तूती की आवाज   केतकीचें पानबाई की की   जीव खरडून बोलणें-सुकणें   जिवांत जीव येणें   नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब   अशी लेक हवई, की घरोघर जांवई   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   खोट्याक प्राण नाय, नि सत्‍याक मरण नाय   नवरा मरो की नवरी मरो, उपाध्यास दक्षिणेचे कारण   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   आपघर की बापघर   परदास्याची बेडी प्राण हरिते घडोघडीं   हाकाहांक-की   प्राण न ठेवणें   कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्‍हणोन बाटते की काय   की पिठाचे प्रकार सतरा   संगत-संगत संतन की कर ले तो गढत गढत गढ जाय   हाकाहाक or की   अगडींदगडीं जीव घालणें or पाडणें   पोटांत नाहीं पैस, जीव जरे उठबैस   चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत   जीव पछाडणें   धर्माचा जीव   पोळलेला जीव   तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे   शतं जीव   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी.(water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP