Dictionaries | References

जीव घेऊन पळणें

जीव वाचविण्यासाठी पळून जाणें
प्राणाच्या भयाने पलायन करणें
पळून जाऊन सुटका करून घेणें. ‘पळती जीव घेऊनिया।’ ‘जिकडे वाट फुटली तिकडे जीव घेऊन पळाला.’ -विवि ८.७.१३३.

Related Words

जीव टाकून पळणें   दशदिशा पळणें   जीव सोडणें   जीव कालवणें   सुखे तडीवर उगाच जीव देतो   कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव   जीव खाली पडणें   मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा?   सबसे जान प्यारी, सबसे जीव प्यारा   जीव खालीं पडणें-भांडयांत पडणें   जिवाला जीव देणें   भलें घेऊन फिरणें-पुसणें-विचारणें   जीव आटणें   जीव थारीं   जीव ठिकाणी नसणें   जीव लावणें   बाराची माय खाटल्यावर जीव जाय   जीव रखमेस (रकमेस) येणें   एकटा जीव सदाशीव   जीव द्यावा त्‍यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम   जीव खालवर होणें   हुंडा-हुंडा घेऊन लग्न करणें, कंटकशय्येवर निजणें   अधिर्‍याचें घेऊन कर्जबाजार्‍याला देऊं नये   दिवस घेऊन   अर्धा जीव होणें   जीव की प्राण   जीव तोडणें   घर विकत घेऊन राही, बांधण्यांत नफा नाहीं   जीव खरडून बोलणें-सुकणें   जिवांत जीव येणें   सैरा वैरा पळणें-होणें   येरे येरे वार्‍या, धूळ घेऊन वच-जा काळया   चोटली हातांत घेऊन फिरप   वळवणी आलें आणि तळवणी घेऊन गेलें   गौर रुसली आणि सौभाग्य घेऊन बसली   दर्भ घेऊन उभा असणें   फेर-फेर घेऊन मुतणें   अहंभाव मनी धरती, पोकळपणा घेऊन उठती   उभ्यानें or फेर घेऊन मुतणें   दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी   पाडयाला बाळगून शेतकी करुं नये व लहान मुलीला घेऊन प्रपंच करुं नये   उपद्रवी जीव   अगडींदगडीं जीव घालणें or पाडणें   चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत   धर्माचा जीव   पोळलेला जीव   शतं जीव   तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे   पोटांत नाहीं पैस, जीव जरे उठबैस   जीव पछाडणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP