Dictionaries | References

जें देखिलें डोळां, तोच खरा निर्वाळा

जे आपण आपल्‍या डोळ्यांनी प्रत्‍यक्ष पाहूं शकतो, त्‍याच गोष्‍टीबद्दल आपण खात्री देऊं शकतो.

Related Words

ठेवी स्‍वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा   आर्जवून न भुलवी, तो मित्र खरा भावी   निर्वाळा   वेळेला खाई खस्त, तोच दोस्त   डोळां प्राण ठेवणें   टक्‍कोभला-खरा करणें   गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी   जें देखिलें डोळां, तोच खरा निर्वाळा   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   वचनाचा खरा धड   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   जें देखिले नाही रवीं, तें देखिलें कवीं   जें होणार चुकेचि ना विधिबळें, बेटा रडो ना रडो।।   आपणांस जें जें अनुकूल, तें तें करावे तात्काल   जें कपाळांत तें भोगावें   दृढभाव तोच देव   अंतः करणाचा दिलासा तोच त्याचा आरसा   भूत हिंसा देखे डोळां: तोचि ज्ञानाचा अंधळाः   कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां   लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥   जें न कळे जेरबंदी, ते कळे संबंधी   ज्‍याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती   जो जन्म देतो, तोच भाकर देतो   अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें   जें मनाचें समाधान, तेंच रत्‍नाचें निधान   वाफ धरी वेळीं, हंसे तोच खळीं   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   जें झालेंची नाहीं, तयाची वार्ता पुससि काई।।   जें इच्छी परां, तें येई घरां   मोठया मोठयाचा मार्ग बरा, तोच करावा साजरा   जें न देखे रवि, तें देखे कवि   जें पोटीं, तें होटीं   जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें   एकाचें जें जडभारी, दुजा जाणत नसे तरी   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   जें आपल्‍या मनीं, पावली आईभवानी   वेज-जें   जें फार भुंकतें, तें चावरें नसतें   जें जगाला नेटकें, तें स्‍वीकारावें कौतुकें   ज्‍याला जें अकर्तृव्य तें करूं नये   जें चकाकतें तें सर्व सोने नसतें   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   पडला काजा, तोच माझा   मनुष्यानें यत्न केला तर तोच त्याला फलदुप झाला   जें सदाचरणास वांकडें, तें समाधानास वांकडें   अल्प संतोष हेंच धन, जगीं तोच एक जन   सकल-सकल जें चमके नच हेम तें |   जें न निघे संबंधी, ते निघे जेरबंदी   अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें   राजाचा त्याग, तोच प्रजेचा भोग   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP