Dictionaries | References

जेथें मुडदे, तेथें गिधाडें


ज्‍या ठिकाणी प्रेते टाकतात तेथे गिधाडे जमा होतात. तेथे खावयास मिळेल तेथे आयतखाऊंचा घोळका जमतो. तु०-असतील शितें तर मिळतील भुतें.

Related Words

प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   बायकोशीं चांगलें तर मन तेथें रमलें   सख्खा-सख्खा सावत्र भाऊ जेथें जन्मला तें घर बुडालें   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   व्याप-जेथें व्याप, तेथें संताप   बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   वीस गांव तेथें तीस गांव   पत्रावळ तेथें द्रोण   पांच तेथें परमेश्वर   ऐशीं तेथें पंचायशीं   विकल्प-विकल्प तेथें महा पाप। पाप तेथें संताप। संताप तेथें अज्ञान अमूप। वसतसे सर्वदा॥   प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्‍हाडी   जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें   जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव   जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार   जेथें राज्‍यकारभार, तेथें दरबार   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   जेथें जमात, तेथें करामत   जेथें फुलें वेंचली तेथें शेण्या वेंचण्याची वेळ येणें   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   अति तेथें माती   अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला   दुधाला गेली तेथें कांटे खायला राहिली   बहुतांचें जमलें मत, तेथें थोड्यांचें नाहीं चालत   जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी   जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा   जेथें विष असतें तेथेंच त्‍याचा उतारा सांपडतो   स्वतःची मोरी तेथें मुतायची काय चोरी   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   तेथें संताप, जे स्‍थळीं व्याप   जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो   जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी   जेथे मिळाल्‍या दोघी तिघी, तेथें निघे उगी दुगी   मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला   न ऐके हिंदूचें, न ऐके यवनाचें, तेथें धर्मबंधन कशाचें?   जेथें कोठें   ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार।   जेथें प्रतिष्‍ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्‍ठा न करून घ्‍यावी   महापुर-महा पुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे राहती॥ येती सिंधुच्या लहरी। नम्र होतां जाती वरि   जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश   जेथे दृष्‍टि, तेथें सृष्‍टि   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी   जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP