Dictionaries | References

(जो) घोडा खुशीने भार घेतो त्‍यावर सर्व पडतो

जो मनुष्‍य अतिशय श्रम करतो त्‍याच्यावरच सर्व भार पडतो. खुषीने काम करणार्‍या माणसालाच सर्वजण काम सांगतात. A willing horse is always saddled.

Related Words

चालता घोडा   उपभोग घेतो त्याची लक्ष्मी, संग्रही ठेवतां न पडे कामीं   ज्‍यानें इंद्रियें जिंकलीं, त्‍याने सर्व जिंकलें   ज्‍याचा जार त्‍यासीच भार   प्रेताचा भार पृथ्वीला होतो   असतां दिवसाची चलती, सर्व कामें चांगली होतीं   बहु घेतो तो वेडा नसतो   जो घाबरतो तो रानभरी होतो   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   उद्योगानें सर्व सोपें, आळसानें सर्व कठीण   द्रव्यवान्‌ कर्ज मागती, सर्व नेऊन देती   नाय,निर्गुड,माका,सर्व औषधांच्या काका   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी (समजावा-जाणावा-ओळखावा)   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   मोठा घोडा, मस्तीवान थोडा   जो दुसर्‍यावरी विश्र्वासला, त्‍याचा कर्याभाग बुडाला   सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला   सर्व सिद्ध आणि चुलीचें पोंतेंरें   एक नन्ना सर्व साधी   उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो   जो स्‍वतः नम्र, तो हुकूम करण्याला योग्‍य   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   आळसानें जो घेरतो तो मढ्यासारखा दिसतो   आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी   रेवण-चढणीस घोडा, रेवणीस रेडा   सर्व नाशाय मातुलः   सर्व भेटावें पण लंगोटीयार भेटूं नये   अविश्र्वास हे नवहे ज्ञान, सर्व परी मूर्खत्व मान   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   सर्व गुरु भाऊः कामा न येऊं   घोडा आपले गुणावर दाणा वाढवितो   आपल्या मालाची सर्व स्तुति करितात   धांव धांव, जो बेध लिखासो पाव   जो कोणी हांक मारी, त्‍याला प्रसन्न कावेरी   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   जो असे अविचारी, तो काय न करी   जो हंडीमें होगा, सो रकाबीमें आवेगा   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार।   जो नजर न आवे, सो भुलजावे   जो तो आपापले घरचा राजा   जो गुण बाळा, तो गुण जन्मकाळा   जो सरावा पडला, तो स्‍वभावच जडला   जो जन्म देतो, तोच भाकर देतो   जो तो आपलें घोडें पुढें ढकलतो-दामटतो   तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   अतिशय शोक अवकाशानें मारतो, अकस्मात्‍ हर्ष त्वरित प्राण घेतो   अवघड - अवघड कामीं धांवतो तो संकडांत पडतो   एकदेशी, पडतो फशी   एक मेहनत करतो, दुजा फळ घेतो   एका गव्हाच्या कणसावर, दों चिमण्याचा न साहे भार   कपलांतलें ब्रह्मदेवाच्यान सुद्धां काढुं न जो   कोतवाल घोडा   खाण्याला (खायाला) काळ, भुईला भार   खायला काळ वा भुईला भार   घोडा   चालता घोडा   जो करतो तो खाड्यांत पडतो   जो मनुष्‍य कर्जदार, त्‍याला नेहमी शब्‍दमार   जो वर पाहून चालतो, तो खड्‌यात पडतो   ठक पडतो आपले फशीं, सर्व पाहून होती खुषी   दैव नाहीं लल्लाटीं, पाऊस पडतो शेताच्या कांठीं   धांवणार पडतो, पोहणार बुडतो, आणि शहाणा वकतो   धोतराचा घोडा   नाल तो मिल गया, अब क्या रहा? जीन और घोडा   पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी   पोपट जों जों अधिक बोलतो तों तों पिंजर्‍यांत पडतो   भार   राघू-राघू जितका जितका बोलतो तितका तितका तो अधिक पिंजर्‍यांत पडतो   संकटीं उपयोगी पडतो, तोचि मित्र खरा असतो   सुफळ-सुफळ बोलरे नार्‍या ! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली ! अरे असें बोलूं नये ! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो   स्वतःचा हेतु साधण्याकरितां दुर्जन मनुष्य शास्त्रांतील आधार घेतो   हरदासी घोडा   हलका भार   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP