Dictionaries | References

जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्‍यां गुरु केला जाण

मनुष्‍याने प्रत्‍येक व्यक्तीपासून जेवढी चांगली गोष्‍ट असेल तेवढी घेण्याचा प्रयत्‍न करावा व त्‍या बाबतीत त्‍याला गुरु मनावा. दत्ताने चोवीस गुरू जे केले ते असेच एकेकाचे विशिष्‍ट अनुकरणीच गुण पाहून. चोवीस पहा. ‘सिंहादेकंबकादेकं षट्‌ शुनस्‍त्रीणिगर्दभात्‌। वायसात्‍पंचशिक्षेच्च चत्‍वारि कुक्‍कुटादपि।।’ -सुर १६२.३९७.

Related Words

जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्‍यां गुरु केला जाण   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   घटकेचा गुण   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   आपना वही जो आपने काम आवे   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   जो मनुष्‍य कर्जदार, त्‍याला नेहमी शब्‍दमार   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   तो   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   गुण काढणें   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   जो निगुर्‍या त्‍याचें तोंड सकाळी पाहूं नये   जाण   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   हात (ता-तो) फळी   (जो) घोडा खुशीने भार घेतो त्‍यावर सर्व पडतो   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   अभिमान आणि अज्ञान, तरुणपणीं नासाडी जाण   ती गुण   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   लागली लहर, केला कहर   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मनीं जाण होणें   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   अंतःकरणीं उपकारस्मरण हीच कृतज्ञता जाण   अंधळ्या कारण दीपाचें न पडे जाण   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   अनुभव नसतांची जाण व्यर्थ पुस्तकी ज्ञान   अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण   अभिमान आणि अज्ञान, तरुणपणीं नासाडी जाण   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   असतां लहान, थोरा अडवी जाण   असतां वय लहान, बोल मोठे जाण   आळस तो रोग जाण, तेणें जीवित्व होय क्षीण   उल्लाचाक कळ्ळेलो उत्रांमोल जाण   खटपटीवीण प्रतिष्‍ठा जाण   धा जाण आवयक कोण रडनार   नव जाण मोच्यांनी उदक पिले, एकलो कसा आनवाळो उरतलो?   प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण   मूर्खाचें अंतःकरण, उथळ असतें जाण   सुवेळ-सुवेळीं दाम, दुप्पट जाण   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   हरहर म्हण्टले जायते जाण आसात, खणिक उडी मारतलो कोण आसा ! हरहर म्हणपी जायते असत पण खणींत उडी एकल्यानच मारुक जाय   अंतःकरणीं उपकारस्मरण हीच कृतज्ञता जाण   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   अंधळ्या कारण दीपाचें न पडे जाण   अनुभव नसतांची जाण व्यर्थ पुस्तकी ज्ञान   अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण   अभिमान आणि अज्ञान, तरुणपणीं नासाडी जाण   अर्द हांव जाण, अर्द शेजारचो रवळु जाण   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   असतां लहान, थोरा अडवी जाण   असतां वय लहान, बोल मोठे जाण   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   आर्जवी मंडळीहून, आत्मप्रीति अधिक जाण   आळस तो रोग जाण, तेणें जीवित्व होय क्षीण   उपजत गुण   उल्लाचाक कळ्ळेलो उत्रांमोल जाण   कपलांतलें ब्रह्मदेवाच्यान सुद्धां काढुं न जो   काम कामाचा गुरु   खटपटीवीण प्रतिष्‍ठा जाण   खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्‍वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला   गुरु   गुरु II.   गुरु III.   घटकेचा गुण   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   जाण   जो तो   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   तो   दैव-उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   धा जाण आवयक कोण रडनार   नव जाण मोच्यांनी उदक पिले, एकलो कसा आनवाळो उरतलो?   प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण   पाटलाची सून, वडारणीचे गुण   बैल गेला न्‌ झोपा केला   मनीं जाण होणें   म्यां   मूर्खाचें अंतःकरण, उथळ असतें जाण   राखील तो चाखील   वेळेचा गुण   षड् गुण   सुवेळ-सुवेळीं दाम, दुप्पट जाण   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   हरहर म्हण्टले जायते जाण आसात, खणिक उडी मारतलो कोण आसा ! हरहर म्हणपी जायते असत पण खणींत उडी एकल्यानच मारुक जाय   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.