Dictionaries | References
ज्ञ

ज्ञपित

See also:  ज्ञप्त
वि.  जाणलेलें ; प्रसिध्द केलेलें ; शिकविलेलें . [ सं . ज्ञा = जाणणें ] ज्ञप्ति - स्त्री . १ बुध्दि ; ज्ञान . २ माहीत असणें ; जाणीव . म्हणितलें या ज्ञप्ती । अर्वाचीना । - ज्ञा १३ . ४० . ३ ब्रह्मज्ञानामुळें झालेली जागृति ; अंतःकरणांतील स्फुरण . - माज्ञा १८ . १२०४ .
  Made known, taught.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP