Dictionaries | References
ज्ञ

ज्ञाता-ज्ञात्यानें अनुमानानें परीक्षा करावी

जाणता मनुष्य सर्व गोष्टी केवळ तर्कानें आकलन करतो. त्यास फारसें सांगावें लागत नाहीं.

Related Words

न्हाव्याची परीक्षा नखांत, कारकुनाची टाकांत   धाग्यावरुन ताग्याची परीक्षा   शितावरुन भाताची परीक्षा   परीक्षा सोन्याची कसोटींने, माणसाची द्रव्यानें   चूक झाली पदरी घ्‍यावी, हुजत न करावी   घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं   ज्ञाता   हिर्‍याची परीक्षा घणावांचून होत नाहीं   परीक्षा   परीक्षा करणें   तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार   मुलाची परीक्षा डोहाळयावरुन   कलहवृद्धि न करावी हा थोरांचा संप्रदाय आहे   गरज लागे त्‍या वेळे, मित्राची परीक्षा कळे   रंभा-रंभा म्हणून प्रसिद्धि करावी व राऊताईण निघावी   वारा वाजेल-वाहील तशी पाठ करावी-ओवावी-द्यावी   लोकनिंदा झांकावी आणि कर्तव्याची जागृति करावी   प्रपंचाचा भार पत्नीच्या अंगावरी, करावी टापटीप संसारीं   ज्‍याचे चाकर म्‍हणविले, त्‍यासाठी मेहनत करावी   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   आधी करावी उधळपट्टी, मग पडावें संकटीं   आकाशात वीज, घरांत स्त्री, वनांत मोर, मुखी तांबूल यांची शोभा काय वर्णन करावी   कोल्‍ह्याच्या शिकारीला वाघाच्या शिकारीची तयारी करावी लागते   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   आपल्या अधिकारीं, करावी उपासनेची थोरी   परीक्षा घेणें   निद्रा करावी वृक्षातळीः ना तरी खांड देऊळीं   ऐशी मानसपूजा करावी मूर्ति धरावी अंतरीं   विषाची परीक्षा कशास पाहावी   उपकार फेडतां वाटतो जड, त्याची हळू हळू करावी फेड   चाकरी करावी, भाकरी खावी   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   आली घडी संपादावी, उद्यांची चिंता न करावी   ईश्र्वराची प्रार्थना करावी भाग्यवेळी, अनुकूल होईल विपत्तिकाळीं   सोंगासारखी संपादणी, (करावी लागते)   महत्वाकांक्षा-महत्वाकांक्षा हीच खरी परीक्षा   न करावी चारी, न भ्यावें राजाला   निपुणता परीक्षा   ज्‍याची खावी भाकरी, त्‍याची करावी चाकरी   करणी करावी तशी भरणी भरावी   बळेंच करणी करावी अन्‍ ओढून लक्ष्मी आणावी   हंसता पुरुष रडती रांड याची करावी सांड-हेळसांड   वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो   रडती बायको व हांसता पुरुष, यांची करावी सदा सांड   विषाची परीक्षा पाहणें   पावसानें भिजविलें आणि सरकारनें-राजानें लुटलें-कोणाजवळ फिर्याद करावी   अनाथावर कृपा करावी हा मार्ग सोपा   चालते घोड्यावर स्‍वारी, न करावी मरे तोंवरी   काम चुकलेल्‍या नोकराची पदोपदीं परीक्षा   सुना करतात गोष्टी, सासूनें काढावी उष्टी, मग होते तंटयाची वृष्टि, सारे घरदार कष्टी, हीच दुःखकारच प्रपंच सृष्टि, त्यापेक्षां धारण करावी संन्यास यष्टी, मग पिष्टमुष्टीनें होते पुष्टी   अनाथावर कृपा करावी हा मार्ग सोपा   आकाशात वीज, घरांत स्त्री, वनांत मोर, मुखी तांबूल यांची शोभा काय वर्णन करावी   आधी करावी उधळपट्टी, मग पडावें संकटीं   आपल्या अधिकारीं, करावी उपासनेची थोरी   आली घडी संपादावी, उद्यांची चिंता न करावी   ईश्र्वराची प्रार्थना करावी भाग्यवेळी, अनुकूल होईल विपत्तिकाळीं   उपकार फेडतां वाटतो जड, त्याची हळू हळू करावी फेड   एका शितावरून (शितानें) भाताची परीक्षा   ऐशी मानसपूजा करावी मूर्ति धरावी अंतरीं   करणी करावी तशी भरणी भरावी   कलहवृद्धि न करावी हा थोरांचा संप्रदाय आहे   कोल्‍ह्याच्या शिकारीला वाघाच्या शिकारीची तयारी करावी लागते   चूक झाली पदरी घ्‍यावी, हुजत न करावी   चाकरी करावी आणि भाकरी मागावी   चाकरी करावी, भाकरी खावी   चालते घोड्यावर स्‍वारी, न करावी मरे तोंवरी   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   ज्ञाता   ज्‍याचे चाकर म्‍हणविले, त्‍यासाठी मेहनत करावी   ज्‍याची करावी कींव, तो घेतो जीव   ज्‍याची खावी भाकरी, त्‍याची करावी चाकरी   ज्‍याची पदरी मुलगी, त्‍यानें करावी सलगी   ज्‍याला नाहीं प्रतिष्‍ठा, त्‍याची काय करावी थट्‌टा   जायची आडवी रात, उद्याची कोणी करावी बात   दुसर्‍याचे व्यवहारांगी, करावी हुंगाहुंगी   धाग्यावरुन ताग्याची परीक्षा   न करावी चारी, न भ्यावें राजाला   निद्रा करावी वृक्षातळीः ना तरी खांड देऊळीं   निपुणता परीक्षा   प्रपंचाचा भार पत्नीच्या अंगावरी, करावी टापटीप संसारीं   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   परीक्षा   परीक्षा करणें   परीक्षा घेणें   पावसानें भिजविलें आणि सरकारनें-राजानें लुटलें-कोणाजवळ फिर्याद करावी   पावसानें भिजविलें, नवर्‍यानें-बापानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी - फिर्याद कोणाकडे न्यावी   फेड-अपकाराची फेड उपकरानें करावी   बळेंच करणी करावी अन्‍ ओढून लक्ष्मी आणावी   महत्वाकांक्षा-महत्वाकांक्षा हीच खरी परीक्षा   रडती बायको व हांसता पुरुष, यांची करावी सदा सांड   रंभा-रंभा म्हणून प्रसिद्धि करावी व राऊताईण निघावी   राहाणें ज्या घरीं, तेथें करावी लागे उस्तवारी   लोकनिंदा झांकावी आणि कर्तव्याची जागृति करावी   वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो   वारा वाजेल-वाहील तशी पाठ करावी-ओवावी-द्यावी   सुना करतात गोष्टी, सासूनें काढावी उष्टी, मग होते तंटयाची वृष्टि, सारे घरदार कष्टी, हीच दुःखकारच प्रपंच सृष्टि, त्यापेक्षां धारण करावी संन्यास यष्टी, मग पिष्टमुष्टीनें होते पुष्टी   सोंगासारखी संपादणी, (करावी लागते)   सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी   हंसता पुरुष रडती रांड याची करावी सांड-हेळसांड   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP