Dictionaries | References
ज्ञ

ज्ञात

वि.  ठाऊक , परिचित , माहीत , विदित ;
वि.  जाणलेले , समजलेले ;
वि.  प्रसिद्ध .
Understood or known.
A caste or tribe: also a kind or sort.
वि.  समजलेला ; जाणलेला ; ठाऊक असलेला . [ सं . ज्ञा . जाणणें ]
 स्त्री. जात ; ज्ञाति पहा .
०सिध्दांत वि.  शास्त्राशीं पूर्ण परिचित असलेला . ज्ञातव्य - वि . जाणण्यास , समजण्यास , ठाऊक असण्यास योग्य , शक्य ; जाणीव होण्याजोगें . तैसें ज्ञानें जेणें । करितां ज्ञातव्यातें पाहाणें । - ज्ञा १८ . ५३३ . ज्ञेय पहा . ज्ञाता - वि . विद्वान् ‍ ; सुज्ञ ; ज्ञानी . [ सं . ज्ञा = जाणणें ] ज्ञातृत्व - न . १ ज्ञान ; वृत्त ; माहिती . २ बुध्दि ; धारणाशक्ति . विशाळ ज्ञातृत्वाची बुध्दी । - दा १९ . ४ . २० .
  Known, understood.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP