Dictionaries | References
ज्ञ

ज्ञानानें आत्मज्ञान होतें

खरें ज्ञान झाल्यास मनुष्यास ब्रह्मज्ञान प्राप्त होतें.

Related Words

ज्ञानानें आत्मज्ञान होतें   काम लगीनें होतें किंवा वगीनें होतें   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   मनालागीं सुख देतें, देणें सदगुणाचें होतें   मनीं धरावें तें होतें, विघ्न अवघेंचि नासून जातें   ईश्र्वर उत्पन्न करतो, पोषाख शोभा देतो, द्रव्यानें मान मिळतो, ज्ञानानें थोरपणा वाढतो   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें   सांबर-सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें   आत्मज्ञान   शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें   कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   करतां करावें, होणार तें होतें   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आधी आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   जेथें मुत्‍सद्दीपणा हरतो, तेथें सेनापतीचें कार्य सुरू होतें   केश(स) उपलटयानें का मढे हलकें होतें   दुष्कर्म परहस्तें, तें स्वतःच केलेसें होतें   धनी बसतो तेथें काम चांगलें होतें   केंस उपटल्यानें काय मढें हलकें होतें?   ज्‍याचे मनीं कपट, त्‍याचें होतें तळपट   जशी जमीन असेल तसें नदीचें पात्र तयार होतें   लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें   ज्याचें होतें त्यानें नेलें, पाया पडणें वायां गेलें   वेळ आली म्हणजे सर्व कांहीं होतें   ज्‍यास सुखदुःख होतें, त्‍याला ते अनुभवतें   पैशावांचून खोटें, सगळें होतें उफराटें   मनुष्य चिंतितें एक आणि होतें भलतेंच   माहेरचें सुख, सासरीम होतें दुःख   अति झालें म्हणजे सदभिरुचीची प्रतिक्रिया होऊन सर्व स्थिरस्थावर होतें   काळें खोटें नाश पावते, खरें सिद्ध होतें   भिजत कांबळें ठेवणें जड होतें   जशी नदी असेल तसे नदीचें पात्र तयार होतें   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   होती आली वेळ म्हणजे गाजराचें होतें केळ   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ   सात पावलें बरोबर चाललें कीं सख्य निर्माण होतें   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   ज्‍याचें (होतें) त्‍यानें नेलें, पायां पडलें (पडणें) वाया गेलें   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ   द्रव्य वाढतें, शरीर क्षीण होतें   गोड शब्‍दाने होतें तें रागानें होत नाहीं   करायास जावें एक व होतें एक-भलतेंच   पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें   मागील-मागील क्रमाप्रमाणें, होतें बुद्धीचें वावरणें   देह दुःख सहन होतें, मनाचें फार कठिण वाटते   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें   अति झालें म्हणजे सदभिरुचीची प्रतिक्रिया होऊन सर्व स्थिरस्थावर होतें   आत्मज्ञान   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   करतां करावें, होणार तें होतें   करायास जावें एक व होतें एक-भलतेंच   केश(स) उपलटयानें का मढे हलकें होतें   केंस उपटल्यानें काय मढें हलकें होतें?   काम लगीनें होतें किंवा वगीनें होतें   काळें खोटें नाश पावते, खरें सिद्ध होतें   कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें   गोड शब्‍दाने होतें तें रागानें होत नाहीं   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   जेथें मुत्‍सद्दीपणा हरतो, तेथें सेनापतीचें कार्य सुरू होतें   ज्‍याचे मनीं कपट, त्‍याचें होतें तळपट   ज्याचें होतें त्यानें नेलें, पाया पडणें वायां गेलें   ज्‍याचें (होतें) त्‍यानें नेलें, पायां पडलें (पडणें) वाया गेलें   ज्‍यास सुखदुःख होतें, त्‍याला ते अनुभवतें   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ   जशी जमीन असेल तसें नदीचें पात्र तयार होतें   जशी नदी असेल तसे नदीचें पात्र तयार होतें   द्रव्य वाढतें, शरीर क्षीण होतें   दुष्कर्म परहस्तें, तें स्वतःच केलेसें होतें   देह दुःख सहन होतें, मनाचें फार कठिण वाटते   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   धनी बसतो तेथें काम चांगलें होतें   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   पैशावांचून खोटें, सगळें होतें उफराटें   पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें   भिजत कांबळें ठेवणें जड होतें   मनुष्य चिंतितें एक आणि होतें भलतेंच   मनालागीं सुख देतें, देणें सदगुणाचें होतें   मनीं धरावें तें होतें, विघ्न अवघेंचि नासून जातें   मागील-मागील क्रमाप्रमाणें, होतें बुद्धीचें वावरणें   माहेरचें सुख, सासरीम होतें दुःख   लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें   वेळ आली म्हणजे सर्व कांहीं होतें   शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें   सात पावलें बरोबर चाललें कीं सख्य निर्माण होतें   सांबर-सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें   होती आली वेळ म्हणजे गाजराचें होतें केळ   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP